RBI Grade B Officer Recruitment 2025 : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ग्रेड ‘B’ ऑफिसर भरती 2025 साठी अधिकृत जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरतीत एकूण 120 पदांसाठी संधी उपलब्ध आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
भरतीचा तपशील
एकूण जागा: 120
पदाचे नाव | पदसंख्या |
---|---|
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – General | 83 |
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DEPR | 17 |
ऑफिसर ग्रेड ‘B’ (DR) – DSIM | 20 |
शैक्षणिक पात्रता
पद क्र.1 (General):
पदवीधर – किमान 60% गुण (SC/ST/PWD: 50%)
किंवा पदव्युत्तर – किमान 55% गुण (SC/ST/PWD: उत्तीर्ण श्रेणी)
पद क्र.2 (DEPR):
अर्थशास्त्र/वित्त विषयातील पदव्युत्तर पदवी
किंवा अर्थशास्त्र/वित्त मुख्य विषय असलेली कोणतीही पदव्युत्तर पदवी
पद क्र.3 (DSIM):
55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Econometrics/ Applied Statistics & Informatics इ.)
किंवा गणित पदव्युत्तर + सांख्यिकी डिप्लोमा
किंवा Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics मधील पदव्युत्तर (55%) किंवा पदवी (60%)
किंवा PGDBA (55%)
वयोमर्यादा (01 सप्टेंबर 2025 रोजी)
21 ते 30 वर्षे
सूट: SC/ST – 5 वर्षे, OBC – 3 वर्षे
परीक्षा फी
General/OBC/EWS: ₹1003/-
SC/ST/PWD: ₹118/-
पगारमान
सुरुवात: ₹78,450/- प्रतिमाह
वेतनश्रेणी: ₹78,450-4050(9)-114900-EB-4050(2)-123000-4650(4)-141600 (16 वर्षांत)
नोकरीचे ठिकाण
संपूर्ण भारत
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 30 सप्टेंबर 2025 (संध्याकाळी 6:00 पर्यंत)
परीक्षा दिनांक: 18, 19 ऑक्टोबर आणि 6, 7 डिसेंबर 2025
महत्वाचे दुवे : RBI Grade B Officer Recruitment 2025
अधिकृत संकेतस्थळ | https://www.rbi.org.in/ |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लीक करा |