Welcome to your Reasoning Practice Test 9 February 2026
1.
Practice Test
जर MEAT चा सांकेतिक शब्द ZRNG असा बनवला जात असेल तर TEAM चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
2.
Practice Test
जर व्यक्तीने 'चोवीस हजार नऊशे अठ्ठावीस ला उलड क्रमाने लिहिले, तर शतक स्थानी कोणती संख्या असेल?
3.
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः ppqqr_p_qqrrppq_r_
4.
Practice Test
Complete the sentence choosing the right option: Oil paints are__ they have become the popular painters' colours.
5.
Practice Test
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर एक छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?
6.
Practice Test
वर्गामधील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत. जर एक मुलगा दोन्ही टोकांकडून एकोणीसाव्या क्रमावर असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
7.
Practice Test
सलग तीन पूर्णांकांची बेरीज 45 आहे. तर त्यांपैकी सर्वात मोठा पूर्णांक _____ आहे.
8.
Practice Test
0, 1, 2, 3, 5 सोबत 2 ने विभाज्य असलेल्या किती 5 अंकी संख्या तयार करता येतील?
9.
Practice Test
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ. से.मी. आहे. जर एक कर्ण 20 से.मी. असेल, तर दुसरा कर्ण ___ असला पाहिजे.
10.
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 1, 2, 4, 7, 11, 16, ___
11.
Practice Test
जर PHENOL चा सांकेतिक शब्द OGDMNK असा बनवला जात असेल तर HYDROGEN चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
12.
Practice Test
२०११ च्या जनगणनेनुसार _ हे भारतातील सगळ्यात जास्त लोकसंख्येचं शहर आहे.
13.
Practice Test
फासा फेकताना, सम संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?
14.
Practice Test
जर समभुज चौकोनाचे कर्ण 6 मी. आणि 8 मी. असतील, तर त्याची बाजू ____ असेल.
15.
Practice Test
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TRTPYE 123456
16.
Practice Test
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर शून्य छापा पडण्याची संभाव्यता काय आहे?
17.
Practice Test
भारतीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांची नियुक्ती __ हे करतात.
18.
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 1, 8, 9, 36, 25, 216, 49
19.
Practice Test
रोहित हा 29 मुलांच्या ओळीमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत?
20.
Practice Test
एका समांतरभुज चौकोनाच्या दोन लगतच्या बाजू 5 से.मी. आणि 8 से. मी. आहेत. त्याची परिमिती ____ आहे.