Reasoning Practice Test 5 February 2026

Welcome to your Reasoning Practice Test 5 February 2026

1. 
Practice Test
कोणती संख्या मागून 'दोन हजार आठशे तीन' अशी लिहिली जाईल?

2. 
Practice Test
दोन दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे. प्रत्येकाचा व्यास 14 से.मी. आहे. त्यापैकी एक डबा 10 से.मी. उंच आहे आणि दुसरा 20 से.मी. उंचीचा आहे. त्यांच्या घनफळाचे प्रमाण ___ आहे.

3. 
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 3, 7, 13, 20, 31, 43, 57

4. 
Practice Test
एका विशेष भाषेमध्ये cam loe tri चा अर्थ died down he, moc tri jes चा अर्थ clouds pour down, tri poz cam चा अर्थ down he goes असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये goes साठी कोणता शब्द वापरला गेला आहे.

5. 
Practice Test
महकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सातवी श्रेणी आणि शेवटून 28 वी श्रेणी मिळाली असल्यास. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत?

6. 
Practice Test
G,E,R हे अक्षर नेहमी एकत्र येतील, अशाप्रकारे 'MANAGER' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

7. 
Practice Test
जर DOOR चा सांकेतिक शब्द FQQT असा बनवला जात असेल तर WINDOW चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

8. 
Practice Test
अक्षयला सव्वीस मुलांच्या वर्गात तेरावी श्रेणी मिळाली. शेवटून त्याची श्रेणी काय असेल?

9. 
Practice Test
एकाचवेळी दोन फासे फेकल्यास, बेरीज 6 मिळण्याची संभाव्यता काय आहे?

10. 
Practice Test
जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.

11. 
Practice Test
जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल, तर त्या महिन्याच्या 10 तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?

12. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 9, 27, 81, 249

13. 
Practice Test
नवीन घन बनवण्यासाठी 3 से.मी., 4 से.मी. आणि 5 से.मी. कडा असलेल्या तीन घनांना वितळवले जाते. तयार होणाऱ्या नवीन घनाचे पृष्ठफळ ___ असेल.

14. 
Practice Test
एका सायकलचा बाजारभाव रू. 3700 आहे आणि तिच्यावर 10% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत असेलः

15. 
Practice Test
जर MARUTI चा सांकेतिक शब्द NBSVUJ असा बनवला जात असेल तर AMBASSADOR चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

16. 
Practice Test
एका विशिष्ट सांकेतिक भाषेत hist men polt चा अर्थ my history book आणि polt hosg disa चा अर्थ history of India असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेत polt हा शब्द ह्यासाठी वापरला जाईलः

17. 
Practice Test
जर अतुल हा मुलांच्या ओळीमध्ये उजवीकडून बारावा आणि डावीकडून चौथा असेल, तर, त्या ओळीमध्ये 28 मुले होण्यासाठी आणखी किती मुले समाविष्ट केली जावीत?

18. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.3214eeqt4123 ii.3214reqt4123 iii.3214reqt4123 iv.3214reqt4123

19. 
Practice Test
सरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39

20. 
Practice Test
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत,___ ती आहे.

Leave a Comment