Welcome to your Reasoning Practice Test 31 January 2026
1.
Practice Test
एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 से.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रू. 8 प्रति मी. 2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल?
2.
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः abcdbcd b__ cdaab
3.
Practice Test
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर दोन छापे पडण्याची संभाव्यता काय आहे?
4.
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः mmn_mmnn nn
5.
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 11, 13, 17, 19,____ 25, 29
6.
Practice Test
जर अतुल हा मुलांच्या ओळीमध्ये उजवीकडून बारावा आणि डावीकडून चौथा असेल, तर, त्या ओळीमध्ये 28 मुले होण्यासाठी आणखी किती मुले समाविष्ट केली जावीत?
7.
Practice Test
16 मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या टोकापासून 7 वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरूवातीचे स्थान काय होते.
8.
Practice Test
मुलांच्या ओळीमध्ये, जर A हा डावीकडून दहावा आहे आणि B हा उजवीकडून नववा आहे, जर त्यांची स्थाने बदलली, तर A हा डावीकडून पंधरावा मुलगा येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?
9.
Practice Test
जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.
10.
Practice Test
दोन दंडगोलाकार डब्यांचा पाया समान आहे. प्रत्येकाचा व्यास 14 से.मी. आहे. त्यापैकी एक डबा 10 से.मी. उंच आहे आणि दुसरा 20 से.मी. उंचीचा आहे. त्यांच्या घनफळाचे प्रमाण ___ आहे.
11.
Practice Test
4, 3, 2, 6, आणि 9 या अंकांच्या संचामधून आपण किती प्रकारे 4 अंकी संख्या निवडू शकतो?
12.
Practice Test
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. TLEMNA 123456
13.
Practice Test
राजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून एक्केचाळीसावी श्रेणी मिळाली. वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?
14.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 9, 27, 81, 249
15.
Practice Test
जर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
16.
Practice Test
खालीलपैकी कोणता एक पूर्ण वर्ग नाही?
17.
Practice Test
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत,___ ती आहे.
18.
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 3, 7, 13, 20, 31, 43, 57
19.
Practice Test
एक माणूस आपल्या घरापासून चालण्यास सुरु करतो आणि 7 कि.मी. उत्तर दिशेला चालतो. मग तो डावीकडे वळून आणि 4 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 3 कि.मी. चालतो. मग तो उजवीकडे वळतो आणि 4 कि.मी. चालतो, मग तो डावीकडे वळतो आणि 1 कि.मी. चालतो. त्याच्या घरापासून तो किती कि.मी. दूर आहे?
20.
Practice Test
25 मुलींच्या ओळीमध्ये, जेव्हा मोमिनाला सहा स्थान डावीकडे बसवले गेले, तेव्हा ती डाव्या टोकापासून 13 वी होती. ओळीच्या उजव्या टोकापासून तिचे सुरूवातीचे स्थान काय होते?