Reasoning Practice Test 30 January 2026

Welcome to your Reasoning Practice Test 30 January 2026

1. 
Practice Test
एका विशेष भाषेमध्ये cam loe tri चा अर्थ died down he, moc tri jes चा अर्थ clouds pour down, tri poz cam चा अर्थ down he goes असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये goes साठी कोणता शब्द वापरला गेला आहे.

2. 
Practice Test
नवीन घन बनवण्यासाठी 3 से.मी., 4 से.मी. आणि 5 से.मी. कडा असलेल्या तीन घनांना वितळवले जाते. तयार होणाऱ्या नवीन घनाचे पृष्ठफळ ___ असेल.

3. 
Practice Test
जेव्हा @ / (2x-3) = (2x + 3), तर @ म्हणजे काय?

4. 
Practice Test
फासे फेकताना, 4 येण्याची संभाव्यता काय आहे?

5. 
Practice Test
महकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सातवी श्रेणी आणि शेवटून 28 वी श्रेणी मिळाली असल्यास. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत?

6. 
Practice Test
एका दुकानदाराने त्याच्या मालाची किंमत मूळ किंमतीपेक्षा 40% अधिक ठरवली आणि त्याने या किंमतीवर 20% सवलत दिली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी काय असेल?

7. 
Practice Test
जर DOOR चा सांकेतिक शब्द FQQT असा बनवला जात असेल तर WINDOW चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

8. 
Practice Test
S ही K पेक्षा उंचीने लहान पण २ पेक्षा उंच आहे, M हा सर्वांत उंच आहे. A हा K पेक्षा जरासा लहान आहे आणि S पेक्षा जरास उंच आहे. उंचीने सर्वांत लहान कोण आहे?

9. 
Practice Test
एका सायकलचा बाजारभाव रू. 3700 आहे आणि तिच्यावर 10% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत असेलः

10. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 2, 5, 10, 17,_____ 37.

11. 
Practice Test
सरासरी काढा. 14, 22, 38, 58, 78, 24

12. 
Practice Test
कोणत्या संख्येला 'तीन हजार चारशे दोन' अशाप्रकारे उलट लिहिले जाईल?

13. 
Practice Test
एकाचवेळी दोन फासे फेकल्यास, बेरीज 6 मिळण्याची संभाव्यता काय आहे?

14. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 5, 17, 37, 65, 100, 145

15. 
Practice Test
कोणती संख्या मागून 'दोन हजार आठशे तीन' अशी लिहिली जाईल?

16. 
Practice Test
जेव्हा दिलेली प्रत्येक संख्या निवडली जाण्याची एकसमान शक्यता असेल तर 1, 2, 3,....…..... 25 संख्यांमधून निवडलेली संख्या अविभाज्य असण्याची शक्यत काय आहे?

17. 
Practice Test
खालीलपैकी कोणता महाराष्ट्राचा नृत्य प्रकार नाही?

18. 
Practice Test
पहिल्या 12 पूर्ण संख्यांचा मध्य ____ आहे.

19. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 49, 80

20. 
Practice Test
3/5 आणि 4/5 च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?

Leave a Comment