Welcome to your Reasoning Practice Test 24 March 2026
1.
Practice Test
जर 298116 = (546) ^ 2 तर 29.8116 = ____.
2.
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 720, 360,_ 30, 6, 1
3.
Practice Test
जर (x² + 7x + 12) = (x + 4) × #, तर # म्हणजे ___ असले पाहिजे.
4.
Practice Test
सरासरी काढा. 7, 21, 43, 61, 82, 74
5.
Practice Test
जर CLIMATE चा सांकेतिक शब्द DMJNBUF असा बनवला जात असेल तर ATMOSPHERE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
6.
Practice Test
जेव्हा 8x4 + 14x3 - 2x² + 7x - 8 ला 4x2 + 3x - 2 ने भागले जाते तेव्हा बाकी काय मिळेल?
7.
Practice Test
सरळरूप द्याः (k²+4k+4)/(k + 2) = ?
8.
Practice Test
3 सें.मी. त्रिज्या असलेल्या वर्तुळाचे क्षेत्रफळ ____ येईल.
9.
Practice Test
6 मी. लांबी आणि 5 मी. रुंदीच्या घनाकृतीचे एकूण पृष्ठफळ 126 चौ. मी. आहे, तर त्याची उंची काय असेल?
10.
Practice Test
जर RICKSHAW चा सांकेतिक शब्द PKAMQJYY असा बनवला जात असेल तर BICYCLE चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल? If RICKSHAW is coded PKAMQJYY, then how is BICYCLE coded?
11.
Practice Test
दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (i) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhvtte, 49124 (ii) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (iii) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124 (iv) Johannes Lehrer Berliner Str. 26, Georgsmarienhutte, 49124
12.
Practice Test
25 मुलींच्या ओळीमध्ये, जेव्हा मोमिनाला सहा स्थान डावीकडे बसवले गेले, तेव्हा ती डाव्या टोकापासून 13 वी होती. ओळीच्या उजव्या टोकापासून तिचे सुरूवातीचे स्थान काय होते?
13.
Practice Test
जर महिन्याचा तिसरा दिवस सोमवार असेल, तर त्या महिन्याच्या 21 तारखेपासून खालीलपैकी पाचवा दिवस काय असेल?
14.
Practice Test
फासा फेकताना, बेरीज सम मिळण्याची संभाव्यता काय आहे?
15.
Practice Test
'पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्याऐवजी त्याच्याच वर्गातील अनुनासिक होते.' हा व्यंजन संधीचा नियम कोणत्या उदाहरणातून स्पष्ट होतो?
16.
Practice Test
960 चे दोन असे भाग करा, कि एक दुसऱ्यापेक्षा 26 ने मोठा असेल.
17.
Practice Test
कोणती संख्या मागून 'दोन हजार आठशे तीन' अशी लिहिली जाईल?
18.
Practice Test
4, 5, 2, 1, 8, 9 या अंकांपासून किती भिन्न 6 अंकी संख्या तयार करता येतील?
19.
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः rrs_ttrr_sttr_ sst_rr
20.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 16, 19, 25, 28, 32, 37, 43