Reasoning Practice Test 23 March 2026

Welcome to your Reasoning Practice Test 23 March 2026

1. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 11, 13, 17, 19,____ 25, 29

2. 
Practice Test
एका विशेष भाषेमध्ये fruit is good चा अर्थ jham carz beta, eat good food चा अर्थ carz lemp gren, tree is tall चा अर्थ beta prom loco असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये fruit साठी कोणता शब्द वापरला गेला आहे:

3. 
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 21, 39, 51, 63, 83

4. 
Practice Test
एकाचवेळी दोन फाशे फेकल्यास, बेरीज 2 येण्याची संभाव्यता काय आहे?

5. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.3214eeqt4123 ii.3214reqt4123 iii.3214reqt4123 iv.3214reqt4123

6. 
Practice Test
16 मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या टोकापासून 7 वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरूवातीचे स्थान काय होते.

7. 
Practice Test
4/5 आणि 5/6 च्या मध्ये खालीलपैकी काय येईल?

8. 
Practice Test
राजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून एक्केचाळीसावी श्रेणी मिळाली. वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?

9. 
Practice Test
एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 से.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रू. 8 प्रति मी. 2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल?

10. 
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः abcdbcd b__ cdaab

11. 
Practice Test
जर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

12. 
Practice Test
जर मागून लिहिले गेले, तर "तीन हजार सातशे बावन्न" ही संख्या कशी लिहिली जाईल

13. 
Practice Test
दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Ina-Maria Burgunderstr. 8, Singen, 75196 (i) Ina-Maria Burgunderstr. 8, Singen, 75196 (ii) Ina-Maria Burgunderstr. 8, Sinqen, 75196 (iii) Ina-Maria Burgunderstr. 8, Singen, 75196 (iv) Ina-Maria Burgunderstr. 8, Singen, 75196

14. 
Practice Test
जर दोन चौकोनांचे कर्ण 1:3 गुणोत्तरामध्ये असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल?

15. 
Practice Test
सरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39

16. 
Practice Test
एका दुकानदाराने ग्राहकांना ऑफ-सीझनची 10% सवलत देऊ केली आणि तरीही 26% नफा कमावला. रू. 1120 विक्री किंमत असलेल्या बुटांच्या जोडीची मूळ किंमत काय असेल?

17. 
Practice Test
1400 च्या 35% + 3200 च्या 14% = ?

18. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 9, 27, 81, 249

19. 
Practice Test
56 आणि 57 या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांदरम्यान किती नैसर्गिक संख्या येतात?

20. 
Practice Test
एक फासा एकदा फेकला तर, 1 पेक्षा मोठी संख्या येण्याची संभाव्यता काय आहे?

Leave a Comment