Welcome to your Reasoning Practice Test 23 January 2026
1.
Practice Test
अनुभा आणि तिच्या आईच्या वर्तमान वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. आतापासून 6 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 11:20 होईल. 18 वर्षांपूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर काय होते?
2.
Practice Test
Estimate the capillary rise in a soil with a void ratio of 0.60 and an effective size of 0.01 mm. Take C = 15 mm²
3.
Practice Test
निर्देशः खालीदिलेल्या अक्षराच्या क्रमात काही अक्षरे गहाळ केली आहेत ते त्या क्रमाने खाली दिलेल्या पर्यायांपैकी एक आहे ab_baca__ab_b_bc
4.
Practice Test
___ is NOT a dechlorinating agent.
5.
Practice Test
निर्देशः खालील प्रश्नांमध्ये प्रश्न चिन्हाच्या (?) जागी कोणते अंदाजे मूल्य यायला हवे? 3739+164×27=?
6.
Practice Test
खालील शब्दांची चढत्या क्रमाने मांडणी करून खाली दिलेल्या प्रतिसादांमधून कोणता अर्थपूर्ण क्रम असेल? 1. आई 2. बालक 3. दूध 4. रडणे 5. हसणे
7.
Practice Test
A soil specimen has a water content of 25% and a wet unit weight of 21 kN/m³, the dry unit weight will be _
8.
Practice Test
एका विशिष्ट सांकेतिक भाषेमध्ये, जर ADVANTAGE हा शब्द EFWEPVEHI असा कूटबध्द केला जात असेल, DUPLICATE हा शब्द त्या भाषेत कसा कूटबध्द केला जाईल?
9.
Practice Test
निर्देशः खालील प्रश्नांमध्ये प्रश्न चिन्हाच्या जागी (?) काय येईल? 348+29×15+156=(?)3+120
10.
Practice Test
अनुक्रम 13, 26, 39...चे 9वे पद शोधा
11.
Practice Test
The limiting value of slenderness ratio for a member subjected to compression force only from combination with wind / EQ loads is ____
12.
Practice Test
The ratio of loss of head at the entrance of the pipe to the exit of the pipe is equal to
13.
Practice Test
प्रश्न चिन्हाच्या जागी क्रमांक शोधाः: 1, 3, 3, 8, 6, 15, 10, 2, 15, 35
14.
Practice Test
निर्देशः खालीलपैकी प्रत्येक प्रश्नात, मालिकेमधील एक संख्या चुकीची आहे. चुकीची संख्या शोधा. 3, 5, 12, 39, 154, 772, 4634
15.
Practice Test
For a crop season of 150 days, with time factor 0.6, each distributary would receive its full supply for a period of ____
16.
Practice Test
जर 'a' म्हणजे '', 'b' म्हणजे '+', 'c' म्हणजे '', 'd' म्हणजे 'x', तर 24a6d4b9c8 = ?
17.
Practice Test
अमित, बाला, चिंटू, डॅनी, गणेश आणि लोकेश हे एका ओळीत अमित पासून लोकेश पर्यंत क्रमाने उभे राहतात. त्यांच्या मध्ये असणारे अंतर खाली दिले आहेत. अमित ते चिंटू - 50 मी बाला ते डॅनी - 75 मी अमित ते गणेश - 150 मी बाला ते लोकेश - 190 मी डॅनी ते गणेश - 45 मी कोणत्या दोन लोकांमधील अंतर जास्त आहे?
18.
Practice Test
84864 खालीलपैकी कोणासोबत विभाज्य आहे?
19.
Practice Test
चार मित्र एका पार्टीत गेले. अनील शेवटी पोहोचला नाही आणि अजयच्या 1 तास आधी पोहोचला. अशोक 6.15 pm वाजता पोहोचला आणि अरुणच्या आधी पोहोचला. अजय शेवटी पोहोचला नाही आणि अरुणच्या 30 मिनिटांआधी पोहोचला. एक व्यक्ती 7.30 pm वाजता पोहोचला आणि दुसरा 6.00 pm वाजता पोहोचला. तर 7.00 pm वाजता कोण पोहोचला?
20.
Practice Test
जर 8° - 10b आणि 25b, तर 'a' बरोबर कितीः