Reasoning Practice Test 22 January 2026

Welcome to your Reasoning Practice Test 22 January 2026

1. 
Practice Test
सरळ रूप द्याः 6443333333-42325-28246 = ?

2. 
Practice Test
7 आणि 28 च्या मधील सरासरी प्रमाण किती

3. 
Practice Test
सूचनाः खालील प्रश्नांमध्ये दिलेल्या पर्यायांमधून संबंधित अक्षर/शब्द/संख्या निवडा. दिलेला संच (6, 18, 54)

4. 
Practice Test
श्री रवी आणि प्रियांकाने त्यांचा वाढदिवस शुक्रवार, 4 फेब्रुवारी 2005 रोजी साजरा केला. त्याच वारी ते पुढचा वाढदिवस कधी साजरा करतील?

5. 
Practice Test
सरळ रूप द्या: 5556+ 6329+7709+2134 + 8642=?

6. 
Practice Test
एका आठवड्याला तासांमध्ये रूपांतरीत करा

7. 
Practice Test
सूचनाः दिलेल्या पर्यायांमधून वेगळे ते निवडा.

8. 
Practice Test
दोन समांतरभुज चौकोन समान पायांवर आणि समान समांतर रेषांदरम्यान उभे आहे. त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तरः

9. 
Practice Test
प्रियांका पूर्वेला चालायला सुरुवात करते आणि 3 किमी अंतर कापते. मग, प्रियांका उजवीकडे वळते आणि 4 किमी चालते. तर ती सुरुवातीच्या ठिकाणापासून किती दूर आहे?

10. 
Practice Test
खालील पैकी कोणते पूर्ण वर्ग नाही?

11. 
Practice Test
निर्देशः खालील व्यवस्था काळजीपूर्वक वाचा आणि खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे द्या. PJSLO3#AQ4@UFT*Z8K2M&H उपरोक्त व्यवस्थेमधे अशा किती संख्या आहेत ज्या तत्काळ चीन्हापुर्वी आणि व्यंजना नंतर येतात?

12. 
Practice Test
रु. 56 ला वस्तूची विक्री करून मिळणाऱ्या नफ्याची टक्केवारी ही ती जेव्हा रु. 42 ला विकली जाते त्याच्या तिप्पट आहे. वस्तूची खरेदी किमतः

13. 
Practice Test
प्रश्नचिन्हाच्या जागी येऊ शकते असा पर्याय निवडाः √x/27= 4

14. 
Practice Test
x²-9x+20=0 या वर्गसमीकरणाची मुळे आहेतः

15. 
Practice Test
जर ABCD चौकोनाची कर्णरेषा AC 5/2 सेंमी आहे, तर त्याचे क्षेत्रफळ?

16. 
Practice Test
P हा Q च्या ईशान्येला 45 मी. वर आणि R हा Q च्या वायव्येला 45 मी. वर असल्यास, P पासून २ कोणत्या दिशेस आहे?

17. 
Practice Test
सहा मुलाच्या गटामध्ये, Q हा P पेक्षा उंच आहे पण L इतका उंच नाही. M हा N आणि पेक्षा उंच आहे पण P इतका उंच नाही.

18. 
Practice Test
मानसिक वयासाठी ____ही कमाल मर्यादा आहे

19. 
Practice Test
462 ही संख्या एका संख्येच्या 42% आहे. संख्या काय?

20. 
Practice Test
दोन संख्यांचा मसावी 16 आहे आणि त्यांचा लसावी 160 आहे. जर एक संख्या 32 असेल, तर दुसरी संख्या काय असेल?

Leave a Comment