Welcome to your Reasoning Practice Test 21 March 2026
1.
Practice Test
निर्देशः खालील अक्षर-संख्याच्या व्यवस्थेचे निरीक्षण करा आणि खालील प्रश्नांची उत्तरे द्याः B84CRM9PDKWFA2EJ7XUQHLTY6GS वरील क्रम संदर्भात पुढील क्रमा मध्ये खालीलपैकी कोणता पर्याय (?) प्रश्नचिन्हाच्या जागी येईल? BRC, 8MR, 49M, ?
2.
Practice Test
दिलेल्या चार पर्यायांपैकी पुढे दिलेल्या पत्त्याशी न जुळणारा पत्ता कोणता आहे? Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (i) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (ii) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuKde, 24340 (iii) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340 (iv) Ingo Schleswigerstr. 6, EckernfuRde, 24340
3.
Practice Test
एका सायकलचा बाजारभाव रू. 3700 आहे आणि तिच्यावर 10% सूट आहे, तर मग तिची विक्री किंमत असेलः
4.
Practice Test
अक्षयला सव्वीस मुलांच्या वर्गात तेरावी श्रेणी मिळाली. शेवटून त्याची श्रेणी काय असेल?
5.
Practice Test
एका विशेष भाषेमध्ये cam loe tri चा अर्थ died down he, moc tri jes चा अर्थ clouds pour down, tri poz cam चा अर्थ down he goes असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये goes साठी कोणता शब्द वापरला गेला आहे.
6.
Practice Test
जर MARUTI चा सांकेतिक शब्द NBSVUJ असा बनवला जात असेल तर AMBASSADOR चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?
7.
Practice Test
जर महिन्याचा पाचवा दिवस शुक्रवार असेल, तर त्या महिन्याच्या 10 तारखेपासून सातवा दिवस खालीलपैकी कोणता असेल?
8.
Practice Test
सरासरी काढा. 19, 16, 13, 10,7, 1
9.
Practice Test
A हा C पेक्षा लहान असलेल्या B पेक्षा उंच आहे. D हा E पेक्षा उंच आहे पण B पेक्षा लहान आहे. C हा A पेक्षा लहान आहे. सर्वांत उंच कोण आहे?
10.
Practice Test
कोणती संख्या मागून 'दोन हजार आठशे तीन' अशी लिहिली जाईल?
11.
Practice Test
जर तीन पूर्वग्रहरहित नाण्याची नाणेफेक केली, तर सर्व छापे पडण्याची संभाव्यता काय आहे?
12.
Practice Test
असंभाव्य घटनेची संभाव्यता असते
13.
Practice Test
नवीन घन बनवण्यासाठी 3 से.मी., 4 से.मी. आणि 5 से.मी. कडा असलेल्या तीन घनांना वितळवले जाते. तयार होणाऱ्या नवीन घनाचे पृष्ठफळ ___ असेल.
14.
Practice Test
जर 4x – 5y = 0 अणि xy = 12, तर 64x³ 125y3 चे मूल्य काढाः
15.
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 45, 99, 109, 126, 207
16.
Practice Test
20 वर्षांनंतर अमनचे वय हे त्याच्या 10 वर्षांपूर्वीच्या वयाच्या 4 पट असेल. अमनचे वर्तमान वय काढा.
17.
Practice Test
एका विशिष्ट भाषेमध्ये, जर Ramला Mohan म्हटले, Mohanला Rahim म्हटले, Rahimला Ibrahim म्हटले, Ibrahimला Anuj म्हटले आणि Anujला Jai Prakash म्हटले, तर Ibrahim कोण आहे?
18.
Practice Test
महकला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सातवी श्रेणी आणि शेवटून 28 वी श्रेणी मिळाली असल्यास. वर्गामध्ये किती विद्यार्थी आहेत?
19.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.hpopr8752rpoph ii.hpopr8752rpoph iii.hpopr8752rpoph iv.hpopr8952rpoph
20.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 49, 80