Reasoning Practice Test 20 March 2026

Welcome to your Reasoning Practice Test 20 March 2026

1. 
Practice Test
मुलांच्या ओळीमध्ये, राजेश हा डाव्या टोकापासून सहावा आहे आणि विक्रम हा उजव्या टोकापासून दहावा आहे. जर राजेश आणि विक्रम यांच्या दरम्यान आठ मुलं असतील, तर ओळीमध्ये किती मुलं आहेत?

2. 
Practice Test
एक फासा फेकला आहे. 6 पेक्षा मोठा अंक प्राप्त होण्याची संभाव्यता किती आहे?

3. 
Practice Test
शब्दाची गोंधळलेली अक्षरे खाली दिली आहे. प्रत्येक अक्षराला क्रमांक दिला गेला आहे. अर्थपूर्ण शब्द तयार करण्यासाठी संख्यांनुसार सूचित केल्याप्रमाणे अक्षरांचा योग्य क्रम देत असलेला विकल्प निवडा. ACESTH 123456

4. 
Practice Test
दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. गुणाकार विषम असलेल्या दोन संख्या मिळण्याची संभाव्यता काय आहे?

5. 
Practice Test
विशिष्ट भाषेमध्ये, limbs ना feet म्हटले जाते, feet ला knee म्हटले जाते, knee ला toe म्हटले जाते, toe ला fingers म्हटले जाते आणि fingers ला nails म्हटले जाते, तर toe म्हणजे काय?

6. 
Practice Test
'उताणा' या शब्दाचा पुढील पैकी विरूध्दार्थी शब्द कोणता?32 योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः bcc_ bc abcc _b__ ca

7. 
Practice Test
आज पाऊस पडेल याची संभाव्यता 0.55 आहे. तर मग आज पाऊस न पडण्याची संभाव्यता काय आहे?

8. 
Practice Test
B हा A पेक्षा दुप्पट वयाचा आहे, पण तो F पेक्षा लहान आहे. C चे वय A च्या वयापेक्षा अर्धे आहे पण D च्या वयाच्या दुप्पट आहे. सर्वांत मोठा कोण आहे?

9. 
Practice Test
जास्तीत जास्त किती विद्यार्थ्यांमध्ये 175 केळी आणि 105 संत्री समान वाटली जाऊ शकतात?

10. 
Practice Test
"दोन लाख चार हजार तीनशे अडोतीस" उलट लिहिल्यास, हजाराव्या स्थानी कोणती संख्या असेल?

11. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अक्षरं आणि अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः i.teye3341eyte ii.teye3341eyte iii.teye3841eyte iv.teye3341eyte

12. 
Practice Test
जर पुनरावृत्तीला परवानगी नसेल तर 'ORANGE' या शब्दाच्या अक्षरांचा वापर करून किती भिन्न सहा अक्षरी शब्द तयार करता येतील?

13. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 22, 15, 8, 1, ____ 13

14. 
Practice Test
एक पाण्याची टाकी 3 मी. लांब, 2 मी. रुंद आणि 1 मी. खोल आहे. त्यामध्ये किती लिटर पाणी मावू शकते?

15. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 121, 143, 166, 187, 209

16. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 1, 9, 25, 50, 81

17. 
Practice Test
9,0, 4, 1, 6 या अंकांमधून किती 5 अंकी संख्या तयार करता येतील, ज्यामध्ये '0' हा दशकस्थानी असेल? (सर्व आकडे वापरणे आवश्यक आहे)

18. 
Practice Test
सरासरी काढा. 29, 33, 37, 41, 45, 49

19. 
Practice Test
घनाकृती पेटीचे घनफळ 512 घन सेमी आहे. त्या पेटीच्या बाजूची लांबी काय असेल?

20. 
Practice Test
'GE' हा शब्द नेहमी एकत्र येईल अशाप्रकारे 'STRANGE' या शब्दाच्या अक्षरांची किती प्रकारे मांडणी केली जाऊ शकते?

Leave a Comment