Reasoning Practice Test 17 February 2026

Welcome to your Reasoning Practice Test 17 February 2026

1. 
Practice Test
एक कार 48 लिटर पेट्रोलमध्ये 432 कि.मी. चा प्रवास करते. 20 लिटर पेट्रोलमध्ये ती कार किती प्रवास करेल?

2. 
Practice Test
राजीवला वर्गामध्ये अग्रस्थानापासून सहावी आणि शेवटून एक्केचाळीसावी श्रेणी मिळाली. वर्गामध्ये किती विद्यार्थी होते?

3. 
Practice Test
योग्य अक्षर/अक्षरे समूह निवडून श्रृंखला पूर्ण कराः mmn_mmnn nn

4. 
Practice Test
दोन फाशे एकाच वेळी फेकले गेले. बेरीज 10 येण्याची संभाव्यता काय आहे:

5. 
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 11, 13, 17, 19,____ 25, 29

6. 
Practice Test
56 आणि 57 या नैसर्गिक संख्यांच्या वर्गांदरम्यान किती नैसर्गिक संख्या येतात?

7. 
Practice Test
16 मुलांच्या ओळीमध्ये, जेव्हा गिरीष डावीकडे दोन स्थान सरकला, तेव्हा तो डाव्या टोकापासून 7 वा बनतो. त्याचे उजवीकडून सुरूवातीचे स्थान काय होते.

8. 
Practice Test
जर एका समभुज चौकोनाचे कर्ण 16 से.मी. आणि 12 से.मी. असतील, तर त्याच्या बाजूची लांबी ____ असेल.

9. 
Practice Test
सरळरूप द्याः (k²+4k+4)/(k + 2) = ?

10. 
Practice Test
मुलांच्या ओळीमध्ये, जर A हा डावीकडून दहावा आहे आणि B हा उजवीकडून नववा आहे, जर त्यांची स्थाने बदलली, तर A हा डावीकडून पंधरावा मुलगा येत आहे. ओळीमध्ये किती मुलं आहेत?

11. 
Practice Test
एका मंदिरात 25 दंडगोलाकार खांब आहेत. प्रत्येक खांबाची त्रिज्या 28 से.मी. आहे आणि उंची 4 मी. आहे. रू. 8 प्रति मी. 2 दराने खांबांच्या वक्राकार पृष्ठभागाला रंगवण्यासाठी एकूण किती खर्च येईल?

12. 
Practice Test
सरासरी काढा. 44, 91, 11, 55, 66, 39

13. 
Practice Test
जर ROHIT चा सांकेतिक शब्द SPIJU असा बनवला जात असेल तर MOHIT चा सांकेतिक शब्द कसा बनवला जाईल?

14. 
Practice Test
एकाचवेळी दोन फाशे फेकल्यास, बेरीज 2 येण्याची संभाव्यता काय आहे?

15. 
Practice Test
एका समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 42 वर्ग से.मी. आहे आणि जर त्याचा पाया 7 से.मी. असेल, तर त्याची उंची किती असेल?

16. 
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 9, 27, 81, 249

17. 
Practice Test
4, 3, 2, 6, आणि 9 या अंकांच्या संचामधून आपण किती प्रकारे 4 अंकी संख्या निवडू शकतो?

18. 
Practice Test
पाच हजार दोनशे सहा' आणि 1023 मधील वजाबाकीमध्ये शतक स्थानी कोणती संख्या असेल?

19. 
Practice Test
जर दोन चौकोनांचे कर्ण 1:3 गुणोत्तरामध्ये असतील, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काय असेल?

20. 
Practice Test
1, 2, 3....... 35 या संख्यांमधून निवडलेली संख्या ही मूळ संख्या असेल याची संभाव्यता काय आहे?

Leave a Comment