Welcome to your Reasoning Practice Test 1 March 2026
1.
Practice Test
Choose the appropriate option that fills in the given sentence correctly: My parents have been married_ forty-nine years, but you can still see the love __ their eyes.
2.
Practice Test
अशी सर्वात लहान संख्या जिचे वर्गमूळ आणि घनमूळ दोन्हीही नैसर्गिक संख्या आहेत, ती __ आहे.
3.
Practice Test
वर्गामधील मुलं एका ओळीमध्ये उभी आहेत. जर एक मुलगा दोन्ही टोकांकडून एकोणीसाव्या क्रमावर असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
4.
Practice Test
एका वर्गामध्ये N ला पाचवी श्रेणी मिळाली, S ला शेवटून आठवी श्रेणी मिळाली. जर हा N नंतर सहावा असेल आणि N आणि S च्या मध्यभागी असेल, तर वर्गामध्ये किती मुलं आहेत?
5.
Practice Test
खाली दिलेल्या श्रृंखलेमध्ये अंकांचा एक विशिष्ट क्रम दिलेला आहे. त्यानुसार चुकीचा क्रम ओळखाः 3, 7, 11, 16, 19, 23
6.
Practice Test
एका पिशवीमध्ये 3 लाल चेंडू, 5 काळे चेंडू आणि N पांढरे चेंडू आहेत. पिशवीमधून यादृच्छिकपणे कोणताही एक चेंडू काढला. जर लाल चेंडू मिळण्याची संभाव्यता असेल, तर N ची किंमत ___ आहे.
7.
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 3, 18, 38, 63, 93, 128, _____
8.
Practice Test
मुलांच्या ओळीमध्ये, A हा डावीकडून तेरावा मुलगा आहे आणि D हा उजवीकडून सतरावा आहे. जर या ओळीमध्ये, A हा डावीकडून अकरावा मुलगा असेल, तर D चे डावीकडून स्थान काय असेल?
9.
Practice Test
एका विशेष भाषेमध्ये hela dela kela चा अर्थ secret code word, dela hola jala चा अर्थ the last word, आणि kela kola pela चा अर्थ her secret affair असा होतो. तर त्या सांकेतिक भाषेमध्ये hela साठी कोणता शब्द वापरला गेला आहे?
10.
Practice Test
फासा फेकल्यास, 4 न येण्याची संभाव्यता काय आहे?
11.
Practice Test
वेगळा बाहेर काढाः 125, 343, 1331, 2197, 3375
12.
Practice Test
रिकाम्या जागी योग्य संख्या निवडून श्रृंखला पूर्ण कराः 0, 6, 24, 60, 120, ____
13.
Practice Test
जर एका विशिष्ट भाषेमध्ये, JEA TON SAZ म्हणजे HOW ARE THEY आणि SAZ LIV TON म्हणजे there they are आणि TON SAZ PIC म्हणजे THEY ARE MANY, तर कोणता शब्द THERE ला दर्शवतो?
14.
Practice Test
रोहित हा 29 मुलांच्या ओळीमध्ये डाव्या टोकापासून सतरावा आहे, आणि करण हा त्याच ओळीच्या उजव्या टोकापासून सतरावा आहे. ओळीमध्ये त्यांच्या दरम्यान किती मुलं आहेत?
15.
Practice Test
रु. 1200 वर वार्षिक 18% दराने 9 महिन्यांसाठी सरळ व्याज होईलः
16.
Practice Test
समभुज चौकोनाचे क्षेत्रफळ 120 चौ. से.मी. आहे. जर एक कर्ण 20 से.मी. असेल, तर दुसरा कर्ण ___ असला पाहिजे.
17.
Practice Test
एका मुलाने त्याची टोपी रू. 24 ला विकली आणि त्याला झालेल्या फायद्याची टक्केवारी मूळ रकमेएवढी होती. टोपीची मूळ रक्कम ____ आहे.
18.
Practice Test
जर महिन्याचा सातवा दिवस हा शुक्रवारच्या तीन (3) दिवस आधी असेल, तर महिन्याच्या एकोणीस तारखेला कोणता वार असेल?
19.
Practice Test
एका शंकूचे वक्राकार पृष्ठफळ 165 cm 2 आहे. जर त्याची स्लैंट उंची 10 से.मी. असेल. तर त्याचा व्यास ____ असेल.
20.
Practice Test
राहूल हा गौतमपेक्षा दहा वर्षांनी लहान आहे. दहा वर्षांनी, राहूल आणि गौतमच्या वयाचे अनुक्रमे गुणोत्तर 2:3 असेल. राहूलचे वर्तमान वय काढा.