Marathi Practice Test 25 March 2026

Welcome to your Marathi Practice Test 25 March 2026

1. 
Practice Test
खालीलपैकी नपुंसकलिंगी शब्द ओळखा.

2. 
Practice Test
पुढील जोडशब्द पूर्ण करा' दळण____

3. 
Practice Test
पुढे दिलेल्या वाक्याचे साधे वर्तमानकाळाचे रूप शोधा, 'मी आंबा खाईन'.

4. 
Practice Test
'छत्तीसचा आकडा असणे' या वाक्प्रचाराचा अर्थ __.

5. 
Practice Test
'स्पृश्य अस्पृश्य' सामासिक शब्दाचा समास ओळखा.

6. 
Practice Test
कपटी मनुष्य या शब्दासाठी अलंकारिक पुढील पैकी योग्य शब्द कोणता?

7. 
Practice Test
'सदैव' या शब्दाची संधी सोडवा.

8. 
Practice Test
खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्य पणे वापर केला जात नाही.

9. 
Practice Test
पित्त झाल्यामुळे मला मळमळते', प्रयोग ओळखा.

10. 
Practice Test
'विस्मृती' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?

11. 
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध शब्द कोणता ?

12. 
Practice Test
'स्वास्थ्य' या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता ?

13. 
Practice Test
'निपुण' शब्दाचा समानार्थक शब्द कोणता आहे ?

14. 
Practice Test
खालीलपैकी अशुद्ध वाक्य कोणते ? .

15. 
Practice Test
खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय असा आहे ज्याचा सर्वसामान्य पणे वापर केला जात नाही.

16. 
Practice Test
पर्यायवाची शब्दांचा योग्य पर्याय निवडा.

17. 
Practice Test
'माझी तब्बेत बरी नाही म्हणून मी खेळायला येणार नाही', या वाक्याचा प्रकार ओळखा.

18. 
Practice Test
'माता न तू वैरिणी, माता न तू वैरिणी या ओळीत कोणता अलंकार आहे ?

19. 
Practice Test
' किती शुभ्र ससा आहे हा!' या वाक्यातील विशेषण ओळखा. Answer: B.

20. 
Practice Test
'परिमल' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

Leave a Comment