Welcome to your Marathi Practice Test 24 February 2026
1.
Practice Test
'थवा' हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे.
2.
Practice Test
'कारस्थानी स्वभावाच्या रामरावाने आपल्या मालकांत किती दम आहे हे लगेच ओळखले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे ?
3.
Practice Test
'नातवाची बायको' या विग्रहाचा नेमका सामासिक शब्द कोणता?
4.
Practice Test
'कूपमंडूक' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
5.
Practice Test
धारा + उष्ण या शब्दांची संधी होईल.
6.
Practice Test
ज्या समासातील पदांचा विग्रह करतांना त्यातील पदांच्या अर्थाशिवाय त्याच जातीच्या इतर पदार्थांचाही त्यात समावेष केलेला असतो. तेव्हा त्यास ___ म्हणतात.
7.
Practice Test
पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ सांगा. 'दत्त म्हणून उभा राहणे.'
8.
Practice Test
'पतीस मृत्यु येणे, विधवा होणे' या अर्थाचा पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता?
9.
Practice Test
'आमची मनीमाऊ आनंदाने दूध-पोळी खाते'. या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.
10.
Practice Test
पुढील शब्दाचा योग्य अर्थ असलेला पर्याय.
11.
Practice Test
योग्य समूहदर्शक शब्द ओळखा.
12.
Practice Test
'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
13.
Practice Test
पुढीलपैकी कोणती जोडी विरुध्दार्थी नाही ?
14.
Practice Test
ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला प्रयोग म्हणतात.
15.
Practice Test
'कानाडोळा करणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.
16.
Practice Test
खालील पैकी 'वात' शब्दाचा नसलेला अर्थ कोणता ?
17.
Practice Test
'न हे मुख, असे पद्म, भृंग हे नच कुंतल' हे पद्यांश खालीलपैकी कोणत्या अलंकारकाचे उदाहरण आहे ?
18.
Practice Test
'अडेलतट्टू' - अचूक अर्थ स्पष्ट करणारा पर्याय निवडा.
19.
Practice Test
पुढीलपैकी अचूक जोडी कोणती ?
20.
Practice Test
'दोन वस्तूंतील साम्य चमत्कृतिपूर्ण रीतीने जिथे वर्णन केलेले असते, तिथे कोणता अलंकार असतो?