Welcome to your Marathi Practice Test 2 February 2026
1.
Practice Test
'निरागस' चा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
2.
Practice Test
"धर्म" पासून "धार्मिक" तर "धीट" पासून ?
3.
Practice Test
एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे....
4.
Practice Test
पुढीलपैकी कोणता शब्द 'चंद्र' चा समान अर्थी नाही ?
5.
Practice Test
प्रथम हे कोणते विशेषण आहे?
6.
Practice Test
संधी ओळखा - 'महींद्र'
7.
Practice Test
"कोणी यावे, कोणी जावे" सर्वनामाचा प्रकार ओळखा.
8.
Practice Test
'अपकर्ष' या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता ?
9.
Practice Test
'कूपमंडूक' चा अर्थ काय ?
10.
Practice Test
क्षणभंगुर म्हणजे काय ?
11.
Practice Test
खालीलपैकी कोणता शब्द सामान्यनाम आहे ?
12.
Practice Test
दोन शब्द जोडताना कोणते विरामचिन्ह वापरतात ?
13.
Practice Test
'श्र' हे जोडाक्षर कसे बनले आहे.
14.
Practice Test
लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती ?
15.
Practice Test
'गोष्टी' या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते ?
16.
Practice Test
'त्याने गैरप्रकार केला आणि त्याच्यावर गुन्हा दाखल झाला' – या वाक्यात 'आणि' हे कोणत्या प्रकारचे अव्यय आहे?
17.
Practice Test
'दिग्दर्शक' या शब्दाची संधी सोडवा.
18.
Practice Test
पुढीलपैकी शुद्ध शब्द कोणता ?
19.
Practice Test
संख्या विशेषणांचे एकूण प्रकार किती ?
20.
Practice Test
'नाकाला मिरच्या झोंबणे' म्हणजे काय ?