Marathi Practice Test 19 March 2026

Welcome to your Marathi Practice Test 19 March 2026

1. 
Practice Test
'द्विपकल्प' हा शब्द कोणत्या शब्दसमूहा साठी योग्य पर्याय असेल ?

2. 
Practice Test
'शरदाच्या चांदण्यात ताजमहाल मनमोहक दिसतो'. या वाक्यातील विधेय विस्तार ओळखा.

3. 
Practice Test
'गाशा गुंडाळणे' म्हणजे काय?

4. 
Practice Test
नीरव' शब्दाचा पर्यायवाची शब्द ओळखा.

5. 
Practice Test
'जगी सर्व सुखी असा कोण आहे?' या वाक्याचा प्रकार ओळखा.

6. 
Practice Test
'अमित रस्त्यावरून चालत होता' 'त्याचा पाय मुरगळला' 'तो पडला' या तीन केवलवाक्यांचे एक केवलवाक्य कसे बनेल ?

7. 
Practice Test
खालील पैकी समानार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.

8. 
Practice Test
जेव्हा एखादया वाक्यातील कल्पना चढत्या क्रमाने मांडून शेवटी त्या कल्पनेचा उत्कर्ष किंवा अपकर्ष साधला जाता तेव्हा __ हा अलंकार होतो.

9. 
Practice Test
खालीलपकी कोणता शब्द व्दिगू समासाचे उदाहरण आहे

10. 
Practice Test
खालील पैकी 'शीतल' शब्दाचा विरुद्धार्थी शब्द नसलेला पर्याय कोणता ?

11. 
Practice Test
'आत्मज' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12. 
Practice Test
'बळी तो कानपिळी' या म्हणीतून कोणत्या गोष्टीचे महत्व सुचविले आहे?

13. 
Practice Test
'पाणी सोडणे' या वाक्प्रचारातून काय सुचविले जाते ?

14. 
Practice Test
'माश्या मारणे' या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.

15. 
Practice Test
एखाद्या गोष्टीचे वर्णन वस्तुस्थिती पेक्षा फुगवून-वाढवून सांगितलेले असते तेव्हां तेथे कोणता अलंकार असतो ?

16. 
Practice Test
'पाठ्यपुस्तकांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

17. 
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थक आहे ?

18. 
Practice Test
'शाश्वत' या शब्दाचा विरूध्दार्थी शब्द कोणता?

19. 
Practice Test
'आमरण' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.

20. 
Practice Test
खालील वाक्याच्या क्रियापदावरून कशाचा बोध होतो? 'स्वातंत्र्यरक्षणासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे'

Leave a Comment