Marathi Practice Test 17 March 2026

Welcome to your Marathi Practice Test 17 March 2026

1. 
Practice Test
कासार म्हणजे बांगड्यांचा व्यापार करणारा. कासार शब्दाचा दुसरा अर्थ कोणता आहे ?

2. 
Practice Test
अंलकारिक शब्दाची योग्य जोडी ओळखा.

3. 
Practice Test
'आकाश पाताळ एक करणे' या वाक्प्रचाराचा अभिप्रेत अर्थ काय?

4. 
Practice Test
'वाक्याचा कर्ता हा षष्ठी विभक्तीत असून क्रियापदाने क्रियेच्या समाप्तीचा अर्थ सूचित केलेला असतो.' अषा प्रयोगास ____ असे म्हणतात.

5. 
Practice Test
ग्रह आणि गृह हे सारखे भासणारे पण भिन्न अर्थाचे शब्द आहेत. अनुक्रमे यांचे अर्थ सांगणारा योग्य पर्याय कोणता ?

6. 
Practice Test
पुढील म्हण पूर्ण करा. 'देवाची करणी अन् __'.

7. 
Practice Test
'कम' उपसर्ग कोणत्या भाषेतून मराठीत आला आहे?

8. 
Practice Test
महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले?

9. 
Practice Test
खालील म्हण पूर्ण करा. 'चुली पुढे शिपाई अन घराबाहेर ____

10. 
Practice Test
जेव्हा एखाद्या क्रियापदावरून कोणतीही क्रिया एखाद्या काळात नेहमी (सतत) घडण्याची रीत (प्रथा) आहे असा अर्थ व्यक्त होतो तेव्हा त्या काळास ____म्हणतात.

11. 
Practice Test
'चंद्र' शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा.

12. 
Practice Test
'पुत्रासह असा तो' या विग्रहावरून सामासिक शब्द तयार करा.

13. 
Practice Test
'जाळी' हा समूहदर्शक शब्द कशाशी निगडीत आहे.

14. 
Practice Test
'फुलझाडांचा' या शब्दासाठी योग्य समूहदर्शक शब्द निवडा.

15. 
Practice Test
'वागीश्वरी' या शब्दाची संधी खालील पैकी कोणत्या पोटशब्दांनी केली जाते ?

16. 
Practice Test
पुढील वाक्प्रचाराचा नेमका अर्थ कोणता ? 'बारा गावचे पाणी पिणे

17. 
Practice Test
खालील पैकी कोणत्या शब्दात स्वर संधी साधली आहे?

18. 
Practice Test
'आपल्याच माणसाला आपणच शासन कसे करावे' हा अर्थ स्पष्ट करणारी पुढीलपैकी म्हण कोणती ?

19. 
Practice Test
पुढीलपैकी वैकल्पिक द्वंद्व समासाचे उदाहरण ओळखा.

20. 
Practice Test
आंबा कोणाला आवडत नाही? या प्रश्नार्थक वाक्याचे विधानार्थी मधे रूपांतर खालील पैकी कोणत्या वाक्यात आहे ?

Leave a Comment