Welcome to your Marathi Practice Test 16 March 2026
1.
Practice Test
'आजचा पेपर खूप सोपा आहे' या वाक्याचे नकारार्थी वाक्य कोणते?
2.
Practice Test
वेगळ्या अर्थाचा वाक्प्रचार खाली दिलेल्या पर्यायातून अचूक ओळखा.
3.
Practice Test
'कूपमंडूक' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
4.
Practice Test
'मतैक्य' या शब्दातील योग्य संधीविग्रह ओळखा.
5.
Practice Test
'कानावर घालणे' या वाक्प्रचाराचा अर्थ ओळखा.
6.
Practice Test
'नवकोट नारायण' या आलंकारिक शब्दासाठी कोणता योग्य पर्याय आहे ?
7.
Practice Test
'माझी मोठी मुलगी चांगली पास झाली' या वाक्यातील उद्देश्य ओळखा.
8.
Practice Test
'उन्हाळा आला आणि वेलीची पाने वाळून गेली'. या वाक्याचा प्रकार ओळखा.
9.
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य विध्यर्थी वाक्य आहे ?
10.
Practice Test
खालील पैकी 'कोदंड' शब्दाचा समानार्थक शब्द नसलेला पर्याय कोणता ?
11.
Practice Test
पाच वर्गातील कोणत्याही व्यंजनापुढे अनुनासिक आल्यास पहिल्याऐवजी त्याच्याच वर्गातील अनुनासिक होते.' हा व्यंजन संधीचा नियम कोणत्या उदाहरणातून स्पष्ट होतो?
12.
Practice Test
'कलाकुशल' या सामासिक शब्दाचा समास ओळखा.
13.
Practice Test
'राजकन्ये चे मुख चंद्रासारखे सुंदर आहे.' या वाक्यातील अलंकार ओळखा.
14.
Practice Test
'अनुभवी माणूस' या आशयाची म्हण कोणती आहे?
15.
Practice Test
'बुडत्याचा पाय खोलात' या म्हणीचा समर्पक अर्थ सांगा.
16.
Practice Test
खालील पैकी विरूध्दार्थी शब्दाची योग्य जोडी ओळखा.
17.
Practice Test
'अनेक गोष्टींत एकाच वेळी लक्ष देणारा' या शब्दसमूहा साठी एक शब्द कोणता असेल?
18.
Practice Test
खालील पैकी म्हण नसलेला पर्याय ओळखा.
19.
Practice Test
'अत्तराचे दिवे लावणे' या वाक्प्रचाराचा अर्थ काय?
20.
Practice Test
'प्रत्यय' साधित शब्द ओळखा.