Marathi Practice Test 12 March 2026

Welcome to your Marathi Practice Test 12 March 2026

1. 
Practice Test
'आमची मनीमाऊ आनंदाने दूध-पोळी खाते'. या वाक्यातील उद्देश्य विस्तार ओळखा.

2. 
Practice Test
पुढील वाक्प्रचाराचा संयुक्तीक अर्थ सांगा. 'दत्त म्हणून उभा राहणे.'

3. 
Practice Test
'पृथ्वी सूर्याभोवती फिरते' या वाक्याचा काळ ओळखा.

4. 
Practice Test
पुढीलपैकी कोणती जोडी विरुध्दार्थी नाही ?

5. 
Practice Test
खालील पैकी कोणते वाक्य आज्ञार्थी वाक्य आहे ?

6. 
Practice Test
'यंदा फार मोठी जत्रा भरेल' ह्या वाक्यातील काळ ओळखा ?

7. 
Practice Test
'साफ-सफाई केल्यावर घर सुंदर दिसते' या वाक्याचे नकारार्थी वाक्य ओळखा.

8. 
Practice Test
पुढील वाक्याचे रूप सांगा. • चांगला अभ्यास केला तरच पहिला नंबर येईल'

9. 
Practice Test
ज्या वाक्यात कर्म नसते त्या वाक्याला प्रयोग म्हणतात.

10. 
Practice Test
'पतीस मृत्यु येणे, विधवा होणे' या अर्थाचा पुढीलपैकी वाक्प्रचार कोणता?

11. 
Practice Test
पुढील पैकी जोडशब्दाची योग्य जोडी ओळखा.

12. 
Practice Test
'कानाडोळा करणे' या वाक्प्रचाराचा समानार्थी वाक्प्रचार ओळखा.

13. 
Practice Test
पुढील शब्दाचा समास सांगा. 'दररोज'.

14. 
Practice Test
'खाल्ला होता.' या संयुक्त क्रियापदावरून काळाचा कोणता प्रकार आहे ते ओळखा.

15. 
Practice Test
'काखेत कळसा गावाला वळसा' या म्हणीचा नेमका अर्थ काय?

16. 
Practice Test
खालील पैकी कोणत्या शब्दात व्यंजन संधी साधली आहे?

17. 
Practice Test
खालील जोडशब्दां मधे कोणता पर्याय चूक आहे ?

18. 
Practice Test
पुढील दिलेल्या वाक्याचे होकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 'भावनिक जीवन जास्त दिवस टिकणारे नसते.

19. 
Practice Test
धारा + उष्ण या शब्दांची संधी होईल.

20. 
Practice Test
'कारस्थानी स्वभावाच्या रामरावाने आपल्या मालकांत किती दम आहे हे लगेच ओळखले.' या वाक्यात कोणत्या वाक्प्रचाराचा अर्थ दडलेला आहे ?

Leave a Comment