Welcome to your GK Practice Test 18 March 2026
1.
Practice Test
महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या गावामध्ये पहिले आधार कार्ड जारी करण्यात आले?
2.
Practice Test
महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिध्द हापूस आंब्यांची सर्वाधिक लागवड केली जाते?
3.
Practice Test
लक्ष्मीराणी माझी खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
4.
Practice Test
महाराष्ट्रामधील क्रिडा कॅबिनेट मंत्री कोण आहे?
5.
Practice Test
महाराष्ट्र राज्य विद्युत ट्रान्समिशन कंपनी मर्यादितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
6.
Practice Test
.2016 च्या पॅरालिम्पिक खेळात भारताला एकूण ___ इतकी पदकं मिळाली.
7.
Practice Test
खालीलपैकी कोणत्या संघाने आयपीएल-2017 जिंकली होती?
8.
Practice Test
मराठीतील कोणत्या चित्रपटाला 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्तम प्रादेशिक चित्रपटाचा' पुरस्कार मिळाला?
9.
Practice Test
महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा कारखाना कुठे स्थित आहे?
10.
Practice Test
'सर्वोत्तम बालचित्रपट' म्हणून 2018 चा राष्ट्रीय पुरस्कार कोणत्या मराठी चित्रपटाला मिळाला?
11.
Practice Test
सॅमला वर्गामध्ये अग्रस्थानापासून नववी आणि शेवटून अडोतीसावी श्रेणी मिळाली. वर्गामध्ये किती मुलं आहेत?
12.
Practice Test
दादासाहेब फाळके पुरस्कार कशासाठी दिला जातोः
13.
Practice Test
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते?
14.
Practice Test
डॉ. बी. आर आंबेडकरांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या वर्तमान राज्यांशी संबंधित आहे?
15.
Practice Test
नाशिक हे शहर ____ नदी काठी स्थित आहे.
16.
Practice Test
"फ्लाइंग सिख" कुणाला संबोधले जाते?
17.
Practice Test
कुणाला भूमितीचे जनक म्हणतात?
18.
Practice Test
महाराष्ट्राचे विद्यमान राज्यपाल कोण आहेत?
19.
Practice Test
महाराष्ट्रामधील पाचगणी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे?
20.
Practice Test
भारतीय रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय कोलकातापासून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात करण्यात आले?