G.K Practice Test 21 March 2026

Welcome to your G.K Practice Test 21 March 2026

1. 
Practice Test
कोंकण रेल्वे खालीलपैकी कोणत्या राज्यांशी जोडलेली नाही?

2. 
Practice Test
दि नॅशनल सेसेंटर फॉर सेल सायन्स हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या शहरामध्ये स्थित आहे?

3. 
Practice Test
'जागतिक मधुमेह दिन (वर्ल्ड डायबिटीज डे)' कोणत्या दिवशी पाळला जातो?

4. 
Practice Test
'गुलामगिरी' हे पुस्तक महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणी लिहिले?

5. 
Practice Test
2017 मध्ये कोणत्या देशाने अंध क्रिकेट विश्वचषक आयोजित केला होता?

6. 
Practice Test
2017-18 वर्षामध्ये कोणता संघ रणजी करंडक (रणजी ट्रॉफी) क्रिकेटमध्ये विजेता ठरला?

7. 
Practice Test
महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणते ठिकाण विविधप्रकारच्या चपलांसाठी प्रसिध्द आहे?

8. 
Practice Test
नीरज चोप्रा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

9. 
Practice Test
आदिवासी संशोधन आणि प्रशिक्षण संस्था, पुणे_____ मध्ये स्थापित करण्यात आली.

10. 
Practice Test
'संगमेश्वर' म्हणूनही जाणल्या जाणाऱ्या कोणत्या मंदिरामध्ये, औरंगझेबद्वारे संभाजींना अटक करून मग ठार मारण्यात आले?

11. 
Practice Test
'हँगिंग गार्डन्स' हे महाराष्ट्रामधील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थित आहे?

12. 
Practice Test
खालीलपैकी कोण 'भारताचे लोहपुरुष' म्हणून ओळखले जातात?

13. 
Practice Test
तेजस्विनी महाराष्ट्र ग्रामीण महिला सशक्तीकरण कार्यक्रमाचे उद्दिष्ट्य काय आहे?

14. 
Practice Test
महाराष्ट्रातील कोणत्या शहराला 'पुर्वेचे ऑक्सफर्ड' म्हणतात?

15. 
Practice Test
'प्रवासी भारतीय दिवस' दरवर्षी ____ ह्या दिवशी साजरा केला जातो.

16. 
Practice Test
महाराष्ट्रामध्ये अगा खान पॅलेस कुठे स्थित आहे?

17. 
Practice Test
'ग्रेट इंडियन बस्टर्ड अभयारण्य महाराष्ट्रात कुठे आहे?

18. 
Practice Test
बाबा आमटे कोणत्या रोगाने पीडित लोकांच्या पुनर्वसनाशी संबंधित आहेत?

19. 
Practice Test
वृद्धि संप्रेरक ___ द्वारे स्त्रवले जाते.

20. 
Practice Test
शिवाजी महाराजांनी जिंकलेला पहिला किल्ला कोणता?

Leave a Comment