Welcome to your G.K Practice Test 16 March 2026
1.
Practice Test
नाशिक हे शहर ____ नदी काठी स्थित आहे.
2.
Practice Test
भारतीय रिझर्व्ह बँकेचे केंद्रीय कार्यालय कोलकातापासून मुंबईला कोणत्या वर्षी हलवण्यात करण्यात आले?
3.
Practice Test
खालीलपैकी कोणता हा महाराष्ट्रामधील सर्वोच्च भौगोलिक बिंदू आहे?
4.
Practice Test
मराठीतील कोणत्या चित्रपटाला 2018 च्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये 'सर्वोत्तम प्रादेशिक चित्रपटाचा' पुरस्कार मिळाला?
5.
Practice Test
पंत प्रधान नरेंद्र मोदी यांनी ____ रोजी चलनबंदीची (नोटबंदी) घोषणा केली?
6.
Practice Test
हुसेन सागर एक्सप्रेस ही मुंबई आणि खालीलपैकी कोणत्या शहरादरम्यान धावते?
7.
Practice Test
2016 च्या पॅरालिम्पिक खेळात भारताला एकूण ___ इतकी पदकं मिळाली.
8.
Practice Test
विदेशी व्यवहारांसाठी प्रमाणित डीलर कोण निवडतं?
9.
Practice Test
महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रसिध्द हापूस आंब्यांची सर्वाधिक लागवड केली जाते?
10.
Practice Test
पूर्व बंगाल फूटबॉल क्लब, कोलकाताकडून महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या खेळाडूला 'भारत गौरव' हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला?
11.
Practice Test
महाराष्ट्रामधील रायगड जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेडचा कारखाना कुठे स्थित आहे?
12.
Practice Test
राष्ट्रपती होणारे भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोणते आहेत?
13.
Practice Test
महाराष्ट्रामधील क्रिडा कॅबिनेट मंत्री कोण आहे?
14.
Practice Test
लक्ष्मीराणी माझी खालीलपैकी कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे?
15.
Practice Test
डॉ. बी. आर आंबेडकरांचे जन्मस्थान खालीलपैकी कोणत्या वर्तमान राज्यांशी संबंधित आहे?
16.
Practice Test
सात ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भाग घेणारा पहिला भारतीय आणि एकमेव टेनिसपटू _____ हा आहे.
17.
Practice Test
खालीलपैकी कोणाला महाराष्ट्राच्या 'सर्व थंड हवेच्या ठिकाणांची राणी' म्हणूनही ओळखले जाते?
18.
Practice Test
"सार्क" (SAARC) चा नामविस्तार काय आहे?
19.
Practice Test
मराठी भाषा खालीलपैकी कोणत्या लिपीमध्ये लिहिली जाते?
20.
Practice Test
महाराष्ट्र स्थावर संपदा नियामक प्राधिकरणाचे अधिकारी कोण आहेत?