---Advertisement---

पंजाब & सिंध बँक भरती 2025 : पदवीधर उमेदवारांसाठी 750 पदांची संधी

August 22, 2025 11:15 AM
Punjab and Sind Bank Recruitment 2025
---Advertisement---

पंजाब & सिंध बँकेत 750 जागांसाठी भरती जाहीर झाली आहे. ग्रॅज्युएट उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. Punjab and Sind Bank Recruitment 2025

 पदांचे तपशील:

पदाचे नाव पद संख्या
लोकल बँक ऑफिसर (LBO) 750

एकूण जागा: 750

 शैक्षणिक पात्रता:

  • कोणत्याही शाखेतील पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात.

 वयोमर्यादा (01 ऑगस्ट 2025 रोजी):

  • किमान: 20 वर्षे

  • कमाल: 30 वर्षे

  • आरक्षण सवलत:

    • SC/ST: 5 वर्षे

    • OBC: 3 वर्षे

 पगार:

  • ₹48,480/- ते ₹85,920/-

 परीक्षा फी:

  • General/OBC/EWS: ₹850/-

  • SC/ST/PWD: ₹100/-

 नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारत

 अर्ज प्रक्रिया:

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 04 सप्टेंबर 2025

  • परीक्षा: ऑक्टोबर 2025

महत्वाचे दुवे: Punjab and Sind Bank Recruitment 2025

 

 

अधिकृत संकेतस्थळ https://punjabandsindbank.co.in/
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment