Power Grid Corporation Bharti 2025 : पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (PGCIL) मार्फत 1543 पदांसाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने करावा लागेल.
🔹 एकूण रिक्त जागा : 1543
🔹 पदांची माहिती
पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 फील्ड इंजिनिअर (Electrical) 532
2 फील्ड इंजिनिअर (Civil) 198
3 फील्ड सुपरवायझर (Electrical) 535
4 फील्ड सुपरवायझर (Civil) 193
5 फील्ड सुपरवायझर (Electronics & Communication) 85
एकूण 1543
🔹 शैक्षणिक पात्रता
पद क्र.1: B.E/B.Tech/B.Sc-Engg. (Electrical) किमान 55% गुण + 01 वर्ष अनुभव
पद क्र.2: B.E/B.Tech/B.Sc-Engg. (Civil) किमान 55% गुण + 01 वर्ष अनुभव
पद क्र.3: इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान 55% गुण + 01 वर्ष अनुभव
पद क्र.4: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किमान 55% गुण + 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: डिप्लोमा (Electrical / Electronics & Communication / IT) किमान 55% गुण + 01 वर्ष अनुभव
🔹 वयोमर्यादा
कमाल वय : 29 वर्षे (17 सप्टेंबर 2025 रोजी)
SC/ST : 5 वर्षे सूट
OBC : 3 वर्षे सूट
🔹 परीक्षा फी
SC/ST/PwD/ExSM: फी नाही
पद क्र.1 & 2 (General/OBC/EWS): ₹400/-
पद क्र.3 ते 5 (General/OBC/EWS): ₹300/-
🔹 पगार
💰 ₹23,000/- ते ₹1,20,000/- (पदांनुसार)
🔹 नोकरी ठिकाण
संपूर्ण भारत
🔹 अर्ज प्रक्रिया
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2025
अधिकृत संकेतस्थळ : Power Grid Corporation Bharti 2025 |
अधिकृत संकेतस्थळ : | careers.powergrid.in |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लीक करा |