Postal Life Insurance Bharti 2025

10वी उत्तीर्ण उमेदवारांना टपाल जीवन विमामध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

10वी उत्तीर्ण उमेदवारांना टपाल जीवन विमामध्ये नोकरीची सुवर्णसंधी!

Postal Life Insurance Bharti 2025टपाल विभागात १०वी पास उमेदवारांना नोकरी करण्याची सुवर्णसंधी आहे. Postal Life Insurance Recruitment -2025|टपाल जीवन विमामध्ये नोकरी टपाल जीवन विमामध्ये भरती निघाली आहे. या नोकरीसाठी उमेदवारांची निवड मुलाखतीद्वारे (Interview) केली जाणार आहे.

 

दाचे नाव : अभिकर्ता
शैक्षणिक पात्रता : या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यताप्राप्त केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या बोर्डातून १०वी उत्तीर्ण असणे गरजेचे आहे. यासोबत अर्ज करणाऱ्याचे  विमा क्षेत्रात कामाचे  अनुभव असावे.

मुलाखतीची दिनांक : 01/07/2025

अनुभव : विमा क्षेत्रात असणे गरजेचे आहे.
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते ५० असे पाहिजे.

नोकरीचे ठिकाण :मुंबई

उमेदवारांची निवड: वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे (Walk-in-Interview) होणार आहे.

Postal Life Insurance Recruitment -2025|टपाल जीवन विमामध्ये नोकरी

नोकरीचे ठिकाण मुंबई येथे असणार आहे. या नोकरीसाठी निवड झाल्यानंतर उमेदवारांना चांगला पगार देण्यात येणार आहे.

या नोकरीसाठी उमेदवारांची निवड वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे (Walk-in-Interview) होणार आहे. मुलाखतीला उपस्थित राहताना तुम्हाला शैक्षणिक प्रमाणपत्र, पॅन कार्ड (PAN card), आधार कार्ड (Aadhar card) , पासपोर्ट साइज फोटो (Photo) सोबत घेऊन यायचे आहे.

उपनिदेशक (टपाल जीवन विमान विभाग), मुख्य कार्यालय, मुंबई-४००००१ या पत्त्यावर  पाठवायचा आहे.

भारतीय टपाल सेवा ही सेवा  भारतातील मध्यवर्ती सरकारच्या टपाल खात्यामार्फत (डिपार्टमेंट ऑफ पोस्ट्स अँड टेलिग्राफ्स) इंडिया पोस्ट या ब्रॅंडनावाने चालवित आहे. देशभर पसरलेल्या १,५५,३३३  टपाल कार्यालयामार्फत चालणारा इंडिया पोस्टचा (Indian Post)  कारभार हे जगातील या स्वरूपाचे सर्वात मोठे जाळे (network) होय. देशाच्या दूरवरच्या आणि पोचायला अत्यंत अवघड भागातही पसरलेल्या या टपालसेवेच्या जाळ्यामार्फत अल्पबचत  किवा बचत व  इतर वित्तीय सेवाही चालविल्या जातात.

अशा नवनवीन update साठी सांकेतिक स्थळाला भेट द्या : https://www.indiapost.gov.in/vas/Pages/IndiaPostHome.aspx

About The Author

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top