---Advertisement---

पोलीस भरती सराव टेस्ट = 43 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

December 26, 2025 10:57 PM
palghar police bharti 2023 merit list
---Advertisement---

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 43 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

Path for SEO – police patil bharti | police patil bharti | police patil bharti

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

palghar police bharti 2023 merit list

पोलीस भरती सराव टेस्ट = 43 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

एक संख्या 4 ने वाढविल्यास तो 4, 12, 34, 51 या संख्यांचा ल.सा.वि. आहे तर ती संख्या कोणती ?

2 / 20

जर दोन संख्यांचा लसावि 315 असून मसावि 21 आहे. त्यापैकी एक संख्या 63 आहे तर दुसरी संख्या खालीलपैकी कोणती ?

3 / 20

एक वर्तुळाकार चालण्याचा मार्ग आहे आणि त्याच्या बाह्य कडेने O, P, Q, R, S, T, U व V अशी नामनिर्देशने असलेली आठ झाडे समान अंतरावर लावलेली आहेत. X ही व्यक्ती एकसमान गतीने या कालावधीत ० ते Q इतके अंतर चालते. त्याच वेळी Y ही व्यक्ती एकसमान गतीने t या कालावधीत S पर्यंतचे अंतर P पासून चालते. या दोनही व्यक्तीनी एका दिशेने व एकाच क्षणी चालायला सुरुवात केली. चालायला सुरुवात केल्यानंतर या दोन व्यक्ती X आणि Y, एका बिंदूपाशी ज्या वेळी असतील तिची निवड करा.

4 / 20

A' हा वर्तुळाकार क्षेत्राभोवती एक फेरी प्रति तास या वेगाने फिरतो. तर 'B' त्याभोवती तासाला 6 फेऱ्या या वेगाने फिरतो. ते एकाच बिंदूपासून त्याचदिशेने सकाळी 7:30 वाजता फिरणे सुरू करतात. ते प्रथम एकमेकांना केंव्हा ओलांडतील?

5 / 20

दोन संख्यांचा म.सा.वि. 8 व ल.सा.वि. 144 आहे. त्यापैकी एक संख्या 16 असल्यास दुसरी संख्या कोणती?

6 / 20

दोन संख्याचा म.सा.वि. 11 असून व ल.सा.वि. 693 tive आहे. जर एक संख्या 77 असेल, तर दूसरी संख्या काढा.

7 / 20

दोन संख्याचा लसावि व मसावि अनुक्रमे 432 व 72 आहे. जर एक संख्या 216 असेल तर दुसरी संख्या काढा.

8 / 20

अध्यापकांनी मुलांना गुलाबाची 21, मोगऱ्याची 42 आणि जास्वंदीची 56 रोपटी लावण्याची विनंती केली. प्रत्येक रांगेत प्रत्येक प्रकारची रोपटी समान संख्येने असतील या प्रमाणे रोपट्यांची लागवड करायची आहे.वरील अटींच्या संदर्भात चुकीचे विधान निवडा.

9 / 20

रिना, टिना आणि हिना यांनी एकाच वेळी एकाच दिशेने एकाच बिंदूपासून वर्तुळाकार क्रीडांगणाभोवती धावायला सुरुवात केली. एक फेरी रिनाने 70 सेकंदात, टिनाने 105 सेकंदात आणि हिनाने 175 सेकंदांत पूर्ण केली. त्या तिघी किती वेळाने पुन्हा प्रारंभिक बिंदूजवळ भेटतील?

10 / 20

दोन संख्यांचे गुणोत्तर 3 : 4 आहे व त्यांचा लसावि 84 आहे तर त्या संख्या कोणत्या?

11 / 20

एका परीक्षा केंद्रात 60 विद्यार्थी गणिताची परीक्षा देतात, 36 विद्यार्थी जीवशास्त्राची परीक्षा देतात आणि 24 विद्यार्थी इतिहासाची परीक्षा देतात. जर एका खोलीत एकच विषयाची परीक्षा घेता येते आणि प्रत्येक खोलीत विद्यार्थ्यांची संख्या समान ठेवायची असेल तर कमीत कमी किती खोल्या लागतील ?

12 / 20

(3.57)² - (2.43)²/(3.57 - 2.43) ची किंमत काढा.

13 / 20

किंमत काढा ?(739 + 287)² + (739 - 287)²/ 739 x 739 + 287 x 287

14 / 20

योग्य उत्तर सांगा.1.93 X 1.93+1.93 X 4.14+2.07 X 2.07 / 3.86+ 4.14

15 / 20

जर alpha + beta = 5 आणि alpha³ + beta³ = 20 तर ज्या वर्गसमीकरणाची मूळे आणि ẞ असतील ते समीकरण काय असेल?

16 / 20

सोडवा.(3 1/4 + 2 5/7)² - (3 1/4 - 2 5/7)²

17 / 20

पुढील पदावलीची किंमत किती ?53/2 x 26.5 x 106/4 - 33/2 x 66/4 x 16.5 53/2 x 106/4 + 106/4 x 16.5 + 66/4 x 16.5

18 / 20

सोडवा. (641 x 641 x 641 + 359 x 359 x 359 x 359)/(641 x 641 - 641 x 359 + 359 x 359)

19 / 20

(999)² - (998)² =किती?

20 / 20

(0.07)² + (0.53)² + (0.078)²/(0.007)² + (0.053)² + (0.0078)² ची किंमत काढा.

Your score is

The average score is 29%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitmet

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment