पोलीस भरती सराव टेस्ट = 36 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

Published on: 19/12/2025
maharashtra police bharti date
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 34 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

Path for SEO – maharashtra police bharti date | maharashtra police bharti date | maharashtra police bharti date

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

maharashtra police bharti date

पोलीस भरती सराव टेस्ट = 36 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

"ग्लोबल वॉर्मिंग" चे मुख्य कारण कोणते?

2 / 20

शाश्वत विकासाचे तीन प्रमुख उद्देश कोणते?

3 / 20

खालीलपैकी कोणता हरितगृह वायू नाही?

4 / 20

“ओझोन थराला पृथ्वीचे संरक्षक छत्र” का म्हणतात?

5 / 20

पर्यावरण शिक्षणाच्या पाच मुख्य भूमिका कोणत्या?

6 / 20

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) जैवमंडळामध्ये सर्व सजीवांचा समावेश होतो.
(२) खडकमंडळात जीवाश्म इंधने आढळतात.

7 / 20

ओझोन थर कमी झाल्यास कोणता परिणाम होतो?

8 / 20

पर्यावरण ह्रासाचे उदाहरण कोणते?

9 / 20

“Only One Earth” हा घोषवाक्य कोणत्या परिषदेतील होता?

10 / 20

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(१) क्षोभमंडळात वातावरणातील ८०% हवा आढळते.
(२) समताप मंडळात ओझोन थर आहे.
(३) आयनोस्फिअर रेडिओ लहरी शोषून घेतो, परावर्तित करत नाही.

11 / 20

शाश्वत विकास म्हणजे काय?

12 / 20

शाश्वत विकासाची संकल्पना कोणत्या आंतरराष्ट्रीय अहवालात मांडली गेली?

13 / 20

खालीलपैकी कोणते नैसर्गिक पर्यावरणाचा भाग नाही?

14 / 20

खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही?

15 / 20

खालीलपैकी कोणते वातावरणाचे थर पृथ्वीच्या सर्वाधिक जवळ आहे?

16 / 20

ओझोन थराचे प्रमुख कार्य काय आहे?

17 / 20

पर्यावरण शिक्षणाचा मुख्य उद्देश कोणता आहे?

18 / 20

पर्यावरण विज्ञान म्हणजे काय?

19 / 20

खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(१) ५ जून रोजी जगभर "जागतिक पर्यावरण दिन" साजरा केला जातो.
(२) हा दिवस प्रथम १९७२ मध्ये झालेल्या स्टॉकहोम परिषदेत निश्चित करण्यात आला.

20 / 20

खालीलपैकी कोणती विधाने योग्य आहेत?
(१) "Environment" हा शब्द फ्रेंच "Environ" या शब्दापासून आला आहे.
(२) पर्यावरण म्हणजे केवळ जंगल व प्राणी यांचेच अस्तित्व.
(३) पर्यावरणामध्ये जड व सजीव घटकांचा समावेश असतो.

Your score is

The average score is 0%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitme

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

NASA Space Apps Challenge 2025

NASA Space Apps Challenge 2025: भारतीय संघाची उपग्रह इंटरनेट संकल्पना – जागतिक सर्वोच्च सन्मान

नासा इंटरनॅशनल स्पेस अॅप्स चॅलेंज २०२५ – NASA Space Apps Challenge 2025 विजयी संकल्पना (Winning ...

police bharti document 2022 maharashtra pdf

पोलीस भरती सराव टेस्ट = 35 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

Bilateral Visa Exemption Agreement

भारत–सौदी अरेबिया द्विपक्षीय व्हिसा सवलत करार : अधिकृत प्रवास सुलभ करणारा धोरणात्मक टप्पा

भारत–सौदी अरेबिया द्विपक्षीय व्हिसा सवलत करार : Bilateral Visa Exemption Agreement करारातील प्रमुख तरतुदी धोरणात्मक ...

Leave a Comment