MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

Path for SEO – police bharti syllabus in marathi | police bharti syllabus in marathi | police bharti syllabus in marathi

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now –

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

खालील म्हणींमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा.मराठ अंथरुण पाहून पाय........

1) पसरावे 2)ठेवावे 3) धुवावे 4) नाचवावेत

2 / 20

खालील म्हणींमध्ये योग्य पर्यायी शब्द लिहा. .आंधळे दळते, कुत्रे.... खाते

1) भाकरी 2) हाड 3) पीठ 4) पोळी

3 / 20

खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा. टाकीचे घाव सोसल्याशिवाय ..येत नाही.

1) दगडपण 3) देवपण 2) मोठेपण 4) सौंदर्य

4 / 20

दुभत्या गाईच्या लाथा गोड' या म्हणीचा अर्थ खालीलपैकी कोणता ?

1) भरपूर दूध मिळणे. 2) फायदेशीर गोष्टींसाठी त्रास सहन करणे. 3) पुण्यवान माणसाच्या लाथा 4) वाईट संगतीत चांगले घडणे

5 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा :कणगीत दाणा भिल्ल उताणा

1) भरपूर ऐश्वर्याने माजणे. 2) श्रीमंतीमुळे इतरांना त्रास देणे 3) थोड्याशा यशाने हुरळून जाणे. 4) स्वतःजवळ असलेल्या थोड्याशा संपत्तीमुळे इतरांना कमी लेखणे

6 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : ज्या गावच्या बोरी त्या गावच्या बाभळी

1) एकाच गावातील लोक एकमेकांना चांगले ओळखतात. 2) एकाच गावातील बाभळी व बोरी सारख्याच असतात. 3) गावांत एकी असणे. 4) गावांत दुही असणे.

7 / 20

पुढील म्हणींचा अर्थ ओळखा : अति शहाणा त्याचा बैल रिकामा

1) थोड्याशा ज्ञानाने हुरळून जाणे 2) वासरांत लंगडी गाय शहाणी 3) वाजवीपेक्षा जास्त शहाणपण नुकसानकारक ठरते. 4) शहाण्या माणसांमध्ये साधारण गोष्टींची कमतरता असणे

8 / 20

खालील म्हण पूर्ण करण्यासाठी पर्यायी शब्द शोधा... म्हणजे बांधून पहा, लग्न म्हणजे करून पहा.

1) इमारत 2) किल्ला 3) घर 4) वाडा

9 / 20

'चोराच्या मनात चांदणे असणे' या म्हणीचा अर्थ सांगा.

1) चोरास भीती वाटणे 2) रुखरुख लागणे 3) अपराध्यास वाईट वाटणे 4) चोरून चांदणे पाहणे

10 / 20

पुढील म्हणीसाठी पर्यायी म्हण शोधा : नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा

1) गर्जेल तो बरसेल काय? 2) झाकली मूठ सव्वा लाखाची 3) बावळी मुद्रा देवळी निद्रा 4) नाव मोठे लक्षण खोटे

11 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : गावंढळ गावात गाढवीण सवाशीण

1) हीन संस्कृतीत वाढणे 2) मूर्ख लोकांत शहाण्यांना किंमत नसणे 3) खूप ऐश्वर्य असणे 4) वासरात लंगडी गाय शहाणी

12 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा लंकेत सोन्याच्या विटा

1) पूर्ण निराशा करणे 2) कर्जबाजारी होणे 3) खूप ऐश्वर्य असणे 4) अतिशय बलवान असणे

13 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : काखेत कळसा आणि गावाला वळसा

1) नसलेल्या गुणांचा भंपकपणा करणे. 2) कडक शिस्त भोगणे. 3) वस्तू जवळच असून इतरत्र शोधणे. 4) क्षुल्लक गोष्टींसाठी नाहक वेळ खर्च करणे.

14 / 20

पुढील म्हणीसाठी पर्यायी म्हण ओळखा गुळाचा गणपती गुळाचा नैवेद्य

1) उथळ पाण्याला खळखळाट फार 2) नावडतीचे मीठ आळणी 3) गंगेचे पाणी गंगेलाच अर्ध्य 4) शितावरून भाताची परीक्षा

15 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा इकडे आड तिकडे विहीर

1) अति दारिद्यात दिवस काढणे. 2) दोन्हीकडून सारख्याच अडचणीत येणे. 3) सर्वत्र सारखाच मनुष्य स्वभाव असणे. 4) क्षुद्र माणसे सतत अडचणीत येतात.

16 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा : घरोघरी मातीच्या चुली

1) समाजात समानता येणे 2) सर्वत्र सारखीच परिस्थिती असणे 3) मानवी दोषाचे सार्वत्रिकरण 4) विषमता नसणे

17 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा केसाने गळा कापणे

1) अपमान करणे 2) नाश करणे 3) आत्महत्या करण्यास भाग पाडणे 4) विश्वासघात करणे

18 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा खाल्ल्याघरचे वासे मोजणे

1) कृतघ्नता दाखवणे 2) चोराच्या हातात खजिना 3) मित्रत्वाचे संबंध तोडून शत्रुत्व पत्करणे 4) नाजूकपणाचा आव आणणे

19 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा हातात कंकण बांधणे

1) हातात पैसा येणे 2) पिच्छा पुरविणे 3) बंधन घालणे 4) नशिबाला दोष देणे

20 / 20

पुढील म्हणीचा अर्थ ओळखा उचलली जीभ लावली टाळ्याला.

1) अविचाराने भलते बोलणे 2) गोड बोलणे 3) कधीतरी बोलणे 4) बडबड करणे

Your score is

The average score is 66%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitme