पोलीस भरती सराव टेस्ट = 25 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions
आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल. Path for SEO – police bharti book maharashtra | police bharti book maharashtra | police bharti book maharashtra🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖
🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक – 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. TEST Solve Now –
पोलीस भरती सराव टेस्ट = 25 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions
🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖
🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️
🔢 टेस्ट क्रमांक - 02
🔴 एकूण प्रश्न : 20
✅Passing : 10
🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.
1 / 20
सोडवा.
1 1 1 2
4 ---× 4 --- - 8 --- ÷ 5 ---=?
2 3 3 3
2 / 20
अ, ब, क आणि ड या चार व्यक्तींचे उत्पन्न सारखेच आहे.
अ) अ उत्पन्नाचा 2/3 भाग खर्च करतो.
ब) ब उत्पन्नाचा 4/5 भाग खर्च करतो.
क) क उत्पन्नाचा 5/8 भाग खर्च करतो.
ड) ड उत्पन्नाचा 6/10 भाग खर्च करतो.तर खालीलपैकी योग्य पर्याय कोणता ?
3 / 20
किंमत काढा.
1/148 × 384 + 1/384 × 236 - 1/148 × 236 =?
4 / 20
जर a >= 0, b > 0 आणि c > 0 तर a + 1/b + 1/c =?
1) (a + b)/(b + c + 1) 2) (abc + a + c)/(bc + 1) 3) (abc + bc + 1)/(b + c + 1) 4) (abc + b + c)/(bc + 1)5 / 20
नोमने त्याच्या मूळ स्थानाला भेट देण्यासाठी 2130 कि.मी. प्रवास केला. एकूण प्रवासापैकी एक तृतीयांश अंतर त्याने विमानाने कापले. त्याने केलेला रेल्वेचा प्रवास त्याने बसने केलेल्या प्रवासाच्या तीन पंचमांश आहे. त्याच्या भेटीच्या दरम्यान त्याने बसने कापलेले अंतर निवडा.
1) 440 कि.मी. 2) 880 कि.मी. 3) 887 कि.मी. 4) 887.5 कि.मी.6 / 20
0.15 + 3.14 + 31.4 =?
1) 6.43 2) 346.9 3) 34.69 4) 64.37 / 20
11.9 x 1.05 = ?
1) 12.495 2) 124.95 3) 1.2495 4) 1249.58 / 20
दिलेली राशी O < a < b < c < d असताना सर्वात कमी किंमत दाखवणारा पर्याय निवडा.
1) (c + d) / (a + b) 2) (a + d) / (b + c) 3) (b + c) / (a + d) 4) (b - a) / (d + c)9 / 20
खालीलपैकी जास्तीत जास्त व कमीत कमी असलेल्या परिमेय संख्यामधील फरक किती राहील?
2 5 6 3 4
---, ---, ----, ---, ----
7 8 11 5 7
10 / 20
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 4 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 11 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास मिळणाऱ्या अपूर्णांकाची किंमत 7/3 होते, तर मूळचा अपूर्णांक कोणता ?
1) 5/9 2) 1/5 3) 3/7 4) यापैकी नाही11 / 20
सोपे रुप द्या.
---------
1 + 5
-------
1+5
------
15
12 / 20
1/10(x) +1/5(y)=1/6(x)+1/10(y)+5 जर y = 250 असेल तर x ची किंमत काढा.
1)1200 2)300 3)450 4)50013 / 20
एका अपूर्णांकाचा छेद त्याच्या अंशापेक्षा 5 ने मोठा आहे. त्या अपूर्णांकाच्या अंशामध्ये 8 मिळवले व छेदातून 1 वजा केल्यास 15/11 हा अपूर्णांक मिळतो. तर मूळचा अपूर्णांक कोणता ?
1) 3/8 2) 11/15 3) 7/12 4) 1/614 / 20
खालीलपैकी कोणता पर्याय हा उतरत्या क्रमाने लिहीलेला आहे ?
1) 5/8, 9/13, 11/17 2) 5/8, 11/17, 9/13 3) 9/13, 11/17, 5/8 4) 11/17, 9/13, 5/815 / 20
जर 7/8, 5/9, 3/5, 1/4 आणि 1/3 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले, तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती ?
1) 2/3 2) 9/8 3) 29/24 4) 5/1316 / 20
खालीलपैकी सर्वात मोठी संख्या कोणती ?
1) 280.98 2) 280.99 3) 280.100 4) 280.10117 / 20
18.84 × 12.56/6.28 × 21.98/15.7 ÷ 9.42 × 3.14/25.12 =?
1) 11.2 2) 22.4 3) 33.6 4) 44.818 / 20
0.77777.....हा आवर्ती दशांश अपूर्णांक p/q स्वरुपात लिहा.
1) 14/9 2) 77/100 3) 7/9 4) 7/1019 / 20
जर 1/4 , 1/3, 3/5, 7/8 आणि 5/9 हे अपूर्णांक चढत्या क्रमाने लावले, तर पहिल्या व शेवटच्या अपूर्णांकांची बेरीज किती?
1) 2/3 2) 5/13 3) 9/8 4)29/2420 / 20
1/856 × 592 + 1/856 × 264 - 1/592 × 264 ची किंमत आहे.
1) 1/856 × 592 2) 1/856 × 92 3) 0 4) 1Your score is
The average score is 29%
Share This Quiz to Your Friends
Facebook 0%Restart quiz
🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 WWW.MpscTest.com ⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️