पोलीस भरती सराव टेस्ट = 24 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

Published on: 03/12/2025
police bharti document list
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 24 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल. Path for SEO – police bharti document list | police bharti document list | police bharti document list

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक – 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. TEST Solve Now – 
police bharti document list

पोलीस भरती सराव टेस्ट = 24 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

लँडसॅट 1, 2 व 3 वरील बहुवर्णपटीय स्कॅनिंग प्रणाली 185 कि.मी. ची स्वैध रुंदीत कोणत्या चार तरंगलांबींचा अंतर्भाव करते ?

2 / 20

जागतिक स्थान निश्चिती यंत्रणेमध्ये कार्यरत भागांमध्ये खालीलपैकी कोणता / कोणते भाग समाविष्ट आहे ?

3 / 20

धूळ, पराग कण, धूर आणि पाण्याची वाफ ह्यामुळे कोणत्या प्रकारचे स्कॅटरिंग (विखुरणे) होते ?

4 / 20

ज्वारी पिकाची जल वापर क्षमता साधारणपणे---------- आहे.

5 / 20

बहुतांश पिकांमध्ये जेथे जमिनीला बराच उंच सखलपणा आणि उतार असतो अशा वेळी -----------ही पाणी देण्याची पद्धत वापरता येते.

6 / 20

खोल जमिनीमध्ये उभ्या अच्छादनाचा वापर वाढण्यासाठी करतात.

7 / 20

वनस्पती प्रामुख्याने नत्र या स्वरूपात शोषतात.

8 / 20

जमिनीच्या पोयटा कणाचा व्यास किती असतो ?

9 / 20

जमिनीची घनता------------- या एककात मोजतात.

10 / 20

पाणी मोजण्याच्या प्रमाणानुसार, 1 टीएमसी =--------

11 / 20

2, 4-डी तणनाशक जमिनीत ------------दिवस अवशेष स्वरूपात राहते.

12 / 20

खालीलपैकी कोणता निर्देशांक सर्वात कार्यक्षम आंतरपिक पद्धती ठरविण्या करीता उपयुक्त आहे ?

13 / 20

मैला मिश्रण हे -------------. धातुचा मुख्य स्रोत आहे कि जो अत्यंत विषारी आहे.

14 / 20

वाऱ्याची गती या साधनाने मोजतात :

15 / 20

दैनंदिन तापमानातील लयबद्ध चढउतारास वनस्पतीचा प्रतिसाद मिळतो त्यास -----------म्हणतात.

16 / 20

--------------.. वायु कोळसा, पेट्रोलियम किंवा इतर सेंद्रिय पदार्थ यासारखे जिवाश्म अर्धवट जळण्यामुळे निर्माण होतो.

17 / 20

जमिनीतील वाफशाच्या वेळची जलमर्यादा ( - 1 / 3 बार ) आणि वनस्पती सुकण्याच्या वेळची जलमर्यादा (- 15 बार ) या दोनमधील पाण्याच्या भागास----------- म्हणतात.

18 / 20

माती नुकसानीचे सूत्र A = RKSLCP मध्ये 'K' काय दर्शवितो ?

19 / 20

मृदा आणि पाणी संवर्धनाचे हे कृषिविद्या विषयक उपाय आहेत :
(a) पट्टामेर पद्धत
(b) समपातळीत लागवड
(c) आच्छादनांचा वापर
पर्यायी उत्तरे :

20 / 20

खालीलपैकी हरीत गृह वायू कोणते आहेत?
(a) O_{2}
(b) N_{2}*O
(c) C*O_{2}
(d) C*H_{4}
पर्यायी उत्तरे :

Your score is

The average score is 35%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 WWW.MpscTest.com ⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions
✅ आपल्या मित्रांना नक्की share करा. तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt ————————————————————————————————————————————————————————————- Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitme

rELATED POST

View All

Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

नोकरी भरती जाहिरात

दैनंदिन चालू घडामोडी २०२५

View All
View All

Related Post

Leave a Comment