MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 23 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल. Path for SEO – police bharti syllabus 2022 in marathi pdf download | police bharti syllabus 2022 in marathi pdf download

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️ 🔢 टेस्ट क्रमांक – 02 🔴 एकूण प्रश्न : 20 ✅Passing : 10 🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील. TEST Solve Now –  police bharti syllabus 2022 in marathi pdf download

पोलीस भरती सराव टेस्ट = 23 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

🔖 मराठी व्याकरण सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

शेतकऱ्यांना मिळणारे कर्ज या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा. (संयुक्त 1986)

1) तगाई 2) सबसिडी 3) अनुदान 4) अग्रीम

2 / 20

अंगावर अगदी अलंकार नसलेली स्त्री या शब्दसमूहा साठी दिलेला योग्य शब्द ओळखा. (संयुक्त 1985)

1) लंकेची पार्वती 2) भिकारीण 3) गरीब 4) मंदोदरी

3 / 20

चांगला धष्टपुष्ट, पण बुद्धीने मंद असा मनुष्य या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

1) शुभ 2) सुभ 3) गोटा 4) उपटसुंभ

4 / 20

सदा रडत बसणारा बेहिमती मनुष्य या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.(संयुक्त 1985)

1) रडतराव 2) रडतराऊत 3) रड्या 4) रडका

5 / 20

कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य-या शब्दसमूहास- ाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.(संयुक्त 1985)

1) शकुनीमामा 2) शत्रू 3) आपशत्रू 4) हितशत्रू

6 / 20

अचूक गुणकारी या शब्दसमूहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.(संयुक्त 1985)

1) रामबाण 2) सगुण 3) निर्गुण 4) आयुर्वेदी

7 / 20

आपल्या कामात जागरूक व भयप्रद- या शब्दसमूहा साठी दिलेला योग्य शब्द ओळखा.(संयुक्त 1985)

1) वाघ 2) सिंह 3) पुरुष 4) चिता

8 / 20

रिकाम्या जागेसाठी सर्वात अधिक योग्य शब्दाची निवड करा.(संयुक्त 1985)दर आठवड्यास प्रसिद्ध होते ते होय.

1) साप्ताहिक 2) पाक्षिक 3) मासिक 4) वर्तमानपत्र

9 / 20

वारुड परिसरात धर्माबाबा दानशूर म्हणून प्रसिध्द होते, परंतु त्यांच्या पोटी मात्र मुरलीधर हा अत्यंत मूर्ख असा मुलगा जन्माला आला. या वाक्यातील अधोरेखित केलेल्या शब्दांसाठी पुढे दिलेल्या पर्यायातून त्या अलंकारिक शब्दाचा अचूक पर्याय निवडा ?

1) गाजरपारखी 2) अकलेचा खंदक 3) गुळाचा गणपती 4) कर्णाचा अवतार

10 / 20

'कलागती लावणारा, तंटे उत्पन्न करणारा माणूस' याअर्थी पुढीलपैकी कोणता वाक्प्रचार आहे?

1) खप्पीदास 2) गाजरपारखी 3) कळीचा नारद 4) गोमाजी

11 / 20

बिन भाड्याचे घर' कशास म्हटले जाते?

1) शाळा 2) स्वतःचे घर 3) तुरूंग 4) सरकारी निवासस्थान

12 / 20

'मेषपात्र' या शब्दाचा अर्थ सांगा.

1) निरूद्योगी माणूस 2) श्रीमंत माणूस 3) बावळट माणूस 4) कर्तबगार माणूस

13 / 20

दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा सूचित अर्थ ओळखा.
'तितिक्षा' या गुणाची विद्यार्थ्यांना गरज असते.

1) श्रमप्रतिा 2) विनम्रता 3) अभ्यासू वृत्ती 4) शांती

14 / 20

उंबराचे फूल म्हणजे....

1) दुर्मिळ वस्तू 2) विघ्न ३) दुःखोलू कौतुके 4) आनंद

15 / 20

अकलेचा खंदक' हा वाक्यप्रयोग कोणासाठी वापराल?

1) अत्यंत शहाणा माणूस 2) अत्यंत मूर्ख माणूस 3) अकलेने खंदक खोदणारा 4) अत्यंत श्रीमंत माणूस

16 / 20

'अकलेचा खंदक' म्हणजे-

1)खूप खोल खड्डा 2) अतिशय हुशार मनुष्य 3) अतिशय मूर्ख मनुष्य 4) शहाण्यांनी खोदलेला खंदक

17 / 20

खालील शब्दखंडाचा नेमका अर्थ कोणता?उंटावरचा शहाणा

1) फार उंची गाठलेला माणूस 2) उंचावरून बोलणारा माणूस 3) मूर्खपणाचा सल्ला देणारा माणूस 4) शहाणपणाचा सल्ला देणारा माणूस

18 / 20

चर्पटपंजरी' या अलंकारयुक्त शब्दाचा अर्थ सांगा.

1) दुर्मिळ योग 2) लांबत जाणारे काम 3) अर्थहीन पाठान्तर 4) वायफळ बडबड

19 / 20

'अकलेचा कांदा' या शब्दाचा अर्थ सांगा.

3) अतिशय श्रीमंत माणूस 4) अतिशय चैनी माणूस 1) अतिशट विद्वान माणूस 2) अतिशय मूर्ख माणूस

20 / 20

मालक गण्या तर चाकर रुद्राजी' या वाक्यातील 'रुद्राजी' या शब्दाचा अर्थ कोणता आहे ?

1) मवाळ व्यक्त 2) संतापी माणूस 3) दयाळू 4) कृतज्ञ

Your score is

The average score is 58%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️ 🆕 WWW.MpscTest.com ⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा. तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt ————————————————————————————————————————————————————————————- Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitme