पोलीस भरती सराव टेस्ट = 21 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

Published on: 30/11/2025
police bharti document
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 21 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – police bharti document | police bharti document | police bharti document

🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

police bharti document

पोलीस भरती सराव टेस्ट = 21 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

🔖 अंकगणित सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

पुढील संख्यात्मक राशी बरोबर ठरण्यासाठी ज्या गणिती चिन्हांची अदलाबदल करायला हवी त्यांची जोडी दर्शवणारा पर्याय निवडा.

2 / 20

खाली दिलेल्या बेरजेच्या गणितात '' या चिन्हाच्या स्थानी कोणता अंक असेल ?* 8 4 3+ 0 * 3 0+ 0 1 * 8_____3 * 0 1

3 / 20

जर 54 + 6 = 9, 13 × 4 = 17 , 19÷5 = 14 आणि 8 - 7 = 56 तर पुढील राशीची किंमत किती ?96÷12 X(384 + 12) + 8 - 4 =?

4 / 20

एका सांकेतिक भाषेत A, B, C, D, E, F, G यांच्याबद्दल 4, 5, 6, 7, 8, 9, 10 हे अंक वापरले आहेत परंतु दिलेल्या क्रमाने नव्हे. B साठी 8 अथवा 7 यापैकी कोणताच अंक नाही. A साठी पहिला विषम अंक तर D साठी सर्वात मोठा सम अंक वापरला आहे. C साठी 6 किंवा 10 संकेत वापरला आहे. E साठी 4, 8, 9 यापैकी कोणताच अंक संकेत नाही. तर F. साठी 7 तरी किंवा 9 तरी आहे आणि G साठी सम अंक आहे. पुढील राशी विसंकेतित करुन तिचे संक्षिप्त रुप लिहा. C x F + E x G - D-------------------------Ax B

5 / 20

जर वजा (-) म्हणजे बेरीज (+) करणे, बेरीज (+) म्हणजे वजा (-) करणे, गुणिले (X) म्हणजे भागाकार (÷) करणे व भागाकार (÷) म्हणजे गुणिले (X) मानले तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे?

6 / 20

दिलेल्या समीकरणातील दोन चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल. ज्या चिन्हांच्या अदलाबदलीमुळे दिलेले समीकरण बरोबर होईल, असा योग्य पर्याय निवडा.2X3+6-12÷4 = 17

7 / 20

जर 'X' चा अर्थ आहे '-' '' चा अर्थ आहे ' +', '+' चा अर्थ आहे'' आणि '' चा अर्थ आहे 'X' तर खालीलपैकी कोणते समीकरण बरोबर आहे?

8 / 20

जर + म्हणजे वजाबाकी
-म्हणजे भागाकर
÷ म्हणजे गुणाकर
X म्हणजे बेरीज
(16+4) ÷ (8-4) X (12 + 10) = ?

9 / 20

एका संकेतानुसार 1, 2, 3 या सर्व अंकाची किंमत एक आहे, तसेच 4, 5, 6 या सर्व अंकांची किंमत दोन आहे, आणि 7, 8 व 9 या सर्व अंकाची किंमत तीन आहे. शून्याची किंमत शून्य आहे. त्यानुसार पुढील राशीची किंमत निवडा.
√(36×90)-(50×30)+(84×9)=?

10 / 20

105 + 15 X 15 = ?

11 / 20

जर A+C-D=B व A+B+C+D=14, तर=(A+C)²=किती?

12 / 20

आंतरजाल बँकेसाठीचा जितचा परवलिसंकेत सहा वेगवेगळे अंक वापरून रचला आहे . या संकेताचा पहिला अंक 6, तिसरा अंक5 आणि पाचवा अंक 2 आहे. जर दुसऱ्या व तिसऱ्या अंकांच्या मध्ये गुणाकार चिन्ह आणि तिसऱ्या व चौथ्या अंकांच्या मध्ये समानता चिन्ह ठेवले तर योग्य गणन प्रक्रिया दिसते. दिलेल्या पर्यातून जीतचा परवलीसंकेत निवडा.

13 / 20

सोडवा:
(-2-3)X(5+3)÷(-3-2)/(6-4)÷(-7-5)=?

14 / 20

योग्य गणितीय चिन्हांचा उपयोग करून खालील समीकरण बरोबर करा.
42∆6∆51=201

15 / 20

8 X 2 = 4 8 X 4 = 2 16 X 8 =2 तर 40 X 5 =?

16 / 20

खालीलपैकी पायथंगोरसची त्रिकुटे किती आहेत ?
(9, 40, 41)(3, 4, 6)(8, 15, 17)(5, 12, 17)

17 / 20

जर P हे'-' दर्शविते Q हे 'X' दर्शविते, Rहे'÷' दर्शविते आणि S हे '+' दर्शविते, तर 50Q42R6P10S8=?

18 / 20

जर '+' ऐवजी '-', '-' ऐवजी 'x', 'x' ऐवजी '÷', '÷' ऐवजी '+' तर 56 x 7 ÷ 13 -11 +15_8 ÷ 2 - 7 चे मूल्य किती येईल ?

19 / 20

सोडवाः(- 2 - 3)X(5 + 3) ÷ (- 2 - 3)/(- 6 - 4) ÷ (- 7 - 5)

20 / 20

जर + म्हणजे ÷, X म्हणजे- , -म्हणजे X आणि ÷ म्हणजे +, तर 39 + 13 - 11 × 12 ÷3 ची किंमत किती ?

Your score is

The average score is 30%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

Leave a Comment