MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 20 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – police bharti pdf 2022 | police bharti pdf 2022 | police bharti pdf 2022

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

police bharti pdf 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 20 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

विजोड व्यक्ती ओळखा :

(1) नबाब सयद महोमद (2) नबाब मोहशीन-उल्-मुल्क (3) अब्बास एस्. तयाबजी (4) जस्टीस तयाबजी

2 / 20

धार्मिक सलोखा रहावा म्हणून नाशिक मधील क्रांतिकारकांनी 1906 मध्ये ___ जयंती साजरी केली.

1) कबीर (2) मॅझिनी (3) आदिलशहा (4) अकबर

3 / 20

भारतीय अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार आणि जनतेची दयनीय स्थिती यांचे चित्रण वि.को. ओक यांच्या_____या1872 मध्ये प्रसिद्ध झालेल्या कादंबरीत दिसून येते.

(1) म्युनिसिपालिटी (2) शिरस्तेदार (3) मधली स्थिती (4) गुलामगिरी

4 / 20

1919 च्या कायद्याने जेव्हा अस्पृश्यांचे दोन प्रतिनिधी कायदेमंडळात नेमण्याची तरतूद झाली, तेव्हा _आणि__या दोघांची नियुक्ती केली गेली.

(1) वलंगकर आणि शिवराम जानबा कांबळे (2) किसन फागोजी बंदसोडे व विठ्ठल रामजी शिंदे (3) गवई व कालीचरण नंदागवळी (4) बाबासाहेब आंबेडकर व श्रीपाद महादेव माटे

5 / 20

मराठी नियतकालिकांचा काळानुसार क्रम लावा : (a) प्रभाकर (b) दर्पण (c) विविध ज्ञानविस्तार (d) निबंधमाला पर्यायी उत्तरे :

(1) (b), (a), (c), (d) (2) (a), (b), (c), (d) (3) (b), (c), (d), (a) (4) (b), (a), (d), (c)

6 / 20

खालील वर्णनावरून योग्य पर्याय निवडा. (a) त्यांचा जन्म पैठणमध्ये झाला. (b) श्री जनार्धन स्वार्मीचे ते शिष्य होय. (c) त्यांची काळजी त्यांचे आजोबा चक्रपाणी यांनी घेतली. (d) यांच्या 'भारुड' रचना आणि 'गौळणी' प्रसिद्ध आहेत. पर्यायी उत्तरे :

(1) संत तुकाराम महाराज (2) संत एकनाथ महाराज (3) संत नामदेव महाराज (4) संत नरहरी सोनार

7 / 20

अण्णाभाऊ साठे यांची___ही कादंबरी सर सेनापती प्रतापराव गुजर यांच्या जीवनावर आधारित आहे.

(1) माकडीचा माळ (2) फकीरा (3) अग्निदिव्य (4) वैजयंता

8 / 20

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन आहे ? (a) यांचा जन्म कर्नाटकातील जमखंडी येथे झाला. (b) पुढे ते प्रार्थना समाजाचे एकनिष्ठ सेवक बनले. (c) 'माझ्या आठवणी व अनुभव' या आत्मचरित्रात्मक ग्रंथाचे त्यांनी लेखन केले. (d) यांनी 'भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न' हा प्रबंध लिहिला. पर्यायी उत्तरे :

(1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर (2) यशवंतराव फुले (3) विठ्ठल रामजी शिंदे (4) नारायण लोखंडे

9 / 20

पुढील वाक्यात कोणाचे वर्णन केले आहे ? (a) ते दुधू मिया म्हणून ओळखले जात. (b) त्यांच्यात संघटनेचे कौशल्य होते. (c) त्यांचे मुख्यालय बहादुरपूर येथे होते. (d) जुलै 1857 मध्ये त्यांना अटक केले व अलीपूरच्या तुरुंगात ठेवले. (e) ते 24 सप्टेंबर 1860 रोजी बहादुरपूर येथे मरण पावले. पर्यायी उत्तरे :

(1) शरीयतउल्ला (2) सय्यद अहमद (3) महमद मुशिन (4) मीर नासिर अली

10 / 20

_____या कलकत्ता मेडिकल कॉलेजचा सेक्रेटरी असणाऱ्या व्यक्तीने परीक्षा आयोजित करण्यासाठी विद्यापीठ स्थापन करण्याचा सल्ला दिला.

(1) चार्ल्स वुड (2)फ्रेडरीक जॉन माउंट (3)डेव्हीड हरे (4)विल्यिम केरी

11 / 20

जोड्या जुळवा : (a) द लंडन इंडियन सोसायटी (b) ईस्ट इंडिया ॲसोसिएशन (c) इंडियन सोसायटी (d) सार्वजनिक सभा (i) वो.चं. बॅनर्जी त्याचे सेक्रेटरी पर्यायी उत्तरे : (a)(b)(c)(d)

(1)(i)(ii)(iii)(iv) (2) (ii) (i) (iv)(iii) (3)(iv) (iii) (ii) (i) (4)(iii)(iv) (i) (ii)

12 / 20

लाला लजपतराय यांनी पुढीलपैकी कोणती वृत्तपत्रे चालविली ? (a) यंग इंडिया (b) द पिपल (c) न्यू इंडिया (d) पंजाबी पर्यायी उत्तरे :

(1) (a), (b) आणि (d) फक्त (2) (b), (c) आणि (d) फक्त (3) (a), (b) आणि (c) फक्त (4) (a), (b), (c) आणि (d)

13 / 20

महत्त्वाच्या इंग्रजी पुस्तकांचे उर्दू मध्ये भाषांतर करण्यासाठी सय्यद अहमद खान यांनी____ची स्थापना केली ?

(1) द लँग्वेज सेंटर (2) द लँग्वेज सोसायटी (3) द सायंटिफीक सोसायटी (4) द सायंटिफीक सेंटर

14 / 20

हिंदू मिशनरी सोसायटीची स्थापना कोणी केली ?

(1) गंगाधर शास्त्री जांभेकर (2) गजाननराव वैद्य (3) ज्योतीबा फुले (4) महादेव गोविंद रानडे

15 / 20

जोड्या जुळवा (a) शाहीर अनंत फंदी (i)सोलापूर (b)शाहीर परशराम (ii) जेजुरी (c) शाहीर राम जोशी (iii) नगर जिल्ह्यातील संगमनेर (d) शाहीर सगनभाऊ (iv) नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील वावी (a)(b)(c)(d)

(1)(iii)(iv)(i)(ii) (2) (ii) (i) (iv)(iii) (3)(i)(ii)(iii)(iv) (4)(iii)(iv)(ii)(i)

16 / 20

.1831 साली मुंबईत स्थापन झालेला___ छापखान्यांत गणला जातो. हा छापखाना महाराष्ट्रीय व्यक्तींनी स्थापन केलेल्या आद्य ?

(1) भास्कर पांडुरंग यांचा छापखाना (2) गणपत कृष्णाजीचा छापखाना (3) निर्णयसागर प्रेस (4) ज्ञानोदय छापखाना

17 / 20

ख्रिश्चन मिशनऱ्यांनी 1818 मध्ये बॅप्टीस्ट मिशनरी कॉलेज__ येथे स्थापन केले?

(1) सेरामपूर (2) कलकत्ता (3) मुंबई (4) मद्रास

18 / 20

महाराष्ट्रात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात गोविंद बाबाजी जोशी हे उल्लेखनीय सामाजिक कार्यकर्ते होऊन गेले. त्यांनी स्थापन केलेल्या ने 1862 मध्ये सहकारी पतपेढी ची पायाभरणी केली होती?

(1) मुंबई असोसिएशन (2) वसई असोसिएशन (3) ठाणे असोसिएशन (4) वेस्टर्न इंडिया असोसिएशन

19 / 20

पुढील व्यक्ती कोणत्या गुप्त संघटनेच्या सभासद होत्या ?

(a) महादेव विनायक रानडे (b) दामोदर भिडे (c) खंडेराव साठे (d) बळवंत नातू

20 / 20

1874 मध्ये ज्योतीबा फुले यांनी __यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबई मध्ये सुरू केली ?

(1) व्यंकु काळेवार (2) कृष्णराव भालेकर (3) मेघाजी लोखंडे (4) विठ्ठल शिंदे

Your score is

The average score is 30%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php