पोलीस भरती सराव टेस्ट = 18 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

Published on: 27/11/2025
pune gramin police bharti 2023 merit list
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 18 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – pune gramin police bharti 2023 merit list | pune gramin police bharti 2023 merit list

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now – 

pune gramin police bharti 2023 merit list

पोलीस भरती सराव टेस्ट = 18 | बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

🔖 बुध्दीमत्ता सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

1 / 20

*, $ आणि % या प्रतिकांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे.
PSC चा अर्थ आहे,P. Q पेक्षा लहान नाही. 
PQ चा अर्थ आहे,P, Q पेक्षा मोठा नाही.
P% Q चा अर्थ आहे,P, Q पेक्षा मोठा नाही आणि Q एवढा नाही.
PSQ चा अर्थ आहे,P. Q पेक्षा लहान नाही आणि Q एवढा नाही.
P@Q चा अर्थ आहे,P, Q पेक्षा मोठाही नाही किंवा Q पेक्षा लहानही नाही.
दिलेल्या विधानांना सत्य मानून, त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष I, II, III पैकी निश्चितपणे कोणता / कोणते सत्य आहे/आहेत ते शोधून त्यानुसार उत्तरासाठी योग्य पर्याय निवडा.
विधाने: B%N; NOF; F*Η
निष्कर्ष :
 I) H $ N
II) F% B
III) B % Η
पर्यायी उत्तरे :

2 / 20

चार विद्यार्थ्यांची उंची W, X, Y, Z अशी आहे आणि 2X =W+Z, 2W = X + Y, 2Y = W तर त्यांच्या उंचीनुसार क्रम कसा असेल?

3 / 20

पुढे दिलेल्या समीकरण संचातील m या चलासाठी उचित संख्या दिलेल्या पर्यायांमधून निवडाः
X+Y=Z
Z+P= T
T+X=M
Y+P+M= 100
X=8
पर्यायी उत्तरे :

4 / 20

पुढील प्रश्नात..=, ≠ आणि या चिन्हांचा अर्थ पुढीलप्रमाणे लावण्यात आलेला आहे.
ⅰ) 'AB' चा अर्थ आहे,A हा B पेक्षा लहान नाही किंवा मोठा नाही.
ii) 'A = B' चा अर्थ आहे,हा 13 पेक्षा लहान नाही किंवा 13 एवढा नाही.
iii) 'AB' चा अर्थ आहे. हा 3 पेक्षा मोठा नाही.
iv) 'AB' चा अर्थ आहे.हा 3 एवढा आहे. किंवा 13 पेक्षा मोठा आहे.
VA B' चा अर्थ आहे, A हा B पेक्षा लहान आहे.
खाली चार विधाने व त्यावरुन काढलेले दोन निष्कर्ष दिलेले आहेत.
विधाने सत्य मानून, निश्चित सत्य असणाऱ्या निष्कर्षांबाबत योग्य पर्याय निवडा.
विधाने: POT: TOY: Y≠B; B=D
निष्कर्ष:
1) TB
2) YOD
पर्यायी उत्तरे :

5 / 20

, $ %, आणि * या प्रतिकांचा उपयोग पुढील प्रमाणे करण्यात आलेला आहे.
POQ चा अर्थ आहे, P, Q पेक्षा लहान नाही.
P* Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही किंवा समन नाही.
PSQ चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही.
P% Q चा अर्थ आहे, P, Q पेक्षा मोठा नाही आणि लहान नाही.
P@Q चा अर्थ आहे, P, Q Q पेक्षा लहान नाही किंवा समान नाही.
यावर आधारीत चार विधाने व त्यावरून काढलेले चार निष्कर्ष दिलेले आहेत.निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.
विधाने : F%I; I@B; B©M; M$K
निष्कर्ष :
I) K%B
II) K@B
III) M*F
IV) B*F
पर्यायी उत्तरे :

6 / 20

11, Δ, आणि # ही चिन्हे खालील अर्थाने वापरलेली आहेत.
PAQ चा अर्थ P,लहान नाही Q पेक्षा आणि मोठी नाही Q पेक्षा
P = Q चा अर्थ P,समान नाही Q ला आणि मोठी नाही Q PQ चा अर्थ P, P # Q चा अर्थ P, समान नाही Q ला Q ला आणि लहान नाही Q पेक्षा Or लहान नाही Q पेक्षा आणि समान नाही Q ला PQ चा अर्थ P, समान नाही Q ला या माहितीच्या आधारे दिलेल्या विधानांवरुन काढलेल्या निष्कर्षांबाबत योग्य पर्याय निवडा.
विधाने : A# B, B=D, DAΕ
निष्कर्ष :
I) A # E
II) E # B

7 / 20

खालील विधान तपासून पहा
अ) एक तर रमेश व किरण एकाच वयाचे आहेत किरणपेक्षा वयाने मोठा आहे.
ब) एक तर सौरभ व संग्राम एकाच वयाचे आहे संग्राम सौरभपेक्षा वयाने मोठा आहे.
क) सौरभपेक्षा किरण वयाने मोठा आहे.
वरील विधानांतून खालीलपैकी कोणता निष्कर्ष येतो?

8 / 20

काही संबंध खाली दर्शविल्याप्रमाणे आहेत.
+ → समान X → पेक्षा मोठा नाही;
+ → पेक्षा लहान;
$ → पेक्षा लहान नाही
→ पेक्षा मोठा ;
△ → समान नाही
तर a b c हे विधान पुढीलपैकी कोणता सहसंबंध ध्वनीत करीत नाही ?
a) ab+c
b) aXbc
c) abc
d) a + b c
पर्यायी उत्तरे :

9 / 20

जेव्हा लैला, लीला, ललिता व लीना वयानुसार उभ्या राहातात तेव्हा लैला लहान असल्याने पहिली उभी राहाते तर लीला शेवट पूरा करते. तथापि जेव्हा त्या उंचीनुसार उभ्या राहातात, ललिता सर्वात ठेंगू असल्याने पहिली उभी राहाते तर लीला तिसऱ्या जागी येते. दोन्ही रांगांत लीना दुसऱ्या जागीच येते. लीला शेजारची वयाने लहान व्यक्ती निवडा.

10 / 20

बंडू मन्यापेक्षा उंच उडी मारतो. विली बंडूपेक्षा उंच उडी मारतो. मन्या विलीपेक्षा उंच उडी मारतो. या तीन विधानांपैकी पहिली दोन विधाने सत्य असल्यास तिसऱ्या विधानाचे जास्तीत जास्त तर्कसंगत वर्णन करणारा पर्याय निवडा.

11 / 20

रमेश हा वयाने सर्वेशपेक्षा मोठा आहे परंतू महेशपेक्षा लहान आहे. सर्वेश हा वयाने अखिलेश एवढाच आहे परंतू तो सुरेशपेक्षा मोठा आहे. तर
अ) अखिलेश हा सर्वेशपेक्षा लहान आहे.
ब) अखिलेश हा महेशपेक्षा मोठा आहे.
क) अखिलेश हा सुरेशपेक्षा मोठा आहे.
ड) अखिलेश हा रमेशपेक्षा मोठा आहे.
वर दिलेल्या विधानांपैकी कोणते / कोणती विधान/ विधाने बरोबर आहे/आहेत?

12 / 20

E, F, G, H, I आणि हे सहा विद्यार्थी शेतात बसले आहेत. E व F हे पुण्याचे आहेत व बाकी सर्व दिल्लीचे आहेत. H व J हे उंच आहेत. बाकीचे बुटके आहेत. E, G आणि H मुली आहेत. बाकीचे मुलगे आहेत. तर दिल्लीची कोणती मुलगी उंच आहे ?

13 / 20

जर p > q आणि r < 0, तर पुढीलपैकी कोणती राशी सत्य आहे?

14 / 20

केट ही युगपेक्षा वयाने तीनपट मोठी आहे. मिनी ही वयाने झरिनच्या निम्मे आहे. युग मिनीपेक्षा वयाने मोठा आहे. सत्य अनुमानाची निवड करा.

15 / 20

शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारूपेक्षा उंच आहे परंतु तो बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारूपेक्षा ठेंगणा आहे. चारू शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहे?

16 / 20

दिलेल्या माहितीच्या संदर्भात उचित पर्याय निवडा.
A. B व C या बागा एका सपाटीवर आहेत पण एका रेषेत नाहीत. A व B या बागांतील अंतर 40 किमी आहे आणि A व C या बागांतील अंतर 110 किमी आहे.
राशी X = B व C या बागांतील अंतर
राशी Y = 60 किमी
पर्यायी उत्तरे :

17 / 20

P, Q, R, S व T ही पाच धुलाई यंत्रे आहेत. T हे यंत्र R पेक्षा वेगवान व अधिक वीज वाचवणारे आहे जे T पेक्षा महाग आहे. I' हे २ पेक्षा महाग व Q पेक्षा वेगवान आहे, जे T पेक्षा अधिक वीज वाचवते. S सर्वात मंदगती व सर्वात स्वस्त यंत्र आहे पण ते सर्वात अधिक वीज वाचवते. R हे I पेक्षा अधिक वीज वाचवते तसेच वेगवानही आहे पण ते महागाईत तिसऱ्या क्रमांकावर आहे. जेवढी यंत्रे याच्यापेक्षा अधिक वीज वाचवणारी आहेत तेवढीच यंत्रे त्याहून कमी वेगवान आहेत असे/शी यंत्र/त्रे निवडा.

18 / 20

खालील माहिती वरून प्रश्नाचे उत्तर द्या :
अ) प्रत्येक रेडिओ स्टेशनची फ्रिक्वेंसी कमीत कमी 10 itive सायकलने जास्त किंवा कमी आहे.
ब) स्टेशन A हे B पेक्षा 10 सायकलने कमी आहे.
क) स्टेशन B हे C पेक्षा 20 सायकलने कमी आहे.
ड) स्टेशन D हे E पेक्षा 50 सायकलने जास्त आहे.
य) स्टेशन E हे F पेक्षा 10 सायकलने जास्त आहे.
फ) स्टेशन F हे B पेक्षा 30 सायकलने कमी आहे.
C व E स्टेशनच्या मध्ये कोणती स्टेशन कार्य करतात?

19 / 20

करण्यात आलेला आहे : या प्रतिकांचा उपयोग पुढीलप्रमाणे करण्यात आलेला आहे.
POQ चा अर्थ आहे,
PQ चा अर्थ आहे,
P@Q चा अर्थ आहे,
PSQ चा अर्थ आहे,
P# Q चा अर्थ आहे,
P, Q पेक्षा लहान नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही आणि पेक्षा लहान नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही आणि एवढा नाही.
P, Q पेक्षा मोठा नाही.
P, Q पेक्षा लहान नाही आणि एवढा नाही.
यावर आधारित खाली तीन विधाने दिलेली आहेत आणि त्यावरून काढलेले तीन निष्कर्ष दिलेले आहेत निष्कर्षांबाबत योग्य तो पर्याय निवडा.
विधान : HM;
M@T; TSK
निष्कर्ष :
।) K # M
II) T# H
III) H@K
पर्यायी उत्तरे :

20 / 20

इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत?

Your score is

The average score is 23%

Share This Quiz to Your Friends

Facebook
0%

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/marathi-grammar-practice-questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/reasoning-practice-questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/science-practice-questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

https://mpsctest.com/math-practice-questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

https://mpsctest.com/practice-questions/english-grammar-practice-questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

police bharti syllabus in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 30 | मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

Leave a Comment