MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025

पोलीस भरती सराव टेस्ट = 16 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

आपण सर्व विद्यार्थ्यांना दर्जेदार मोफत सराव प्रश्नांचा Series सुरू केलेले आहे त्या Series मधील हा एक भाग आहे त्यामुळे तुमच्या जवळच्या मित्रांना आपली ह्या सिरीज बद्दल नक्की कळवा जेणेकरून त्यांना येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये फायदा होईल.

Path for SEO – police bharti gk questions in marathi | police bharti gk questions in marathi | police bharti gk questions in marathi

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक – 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

TEST Solve Now –  police bharti gk questions in marathi

पोलीस भरती सराव टेस्ट = 16 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

🔖 सामान्य ज्ञान सराव टेस्ट सोडवा 🔖

🔝 खूप मस्त प्रश्न आहेत..⤵️

🔢 टेस्ट क्रमांक - 02

🔴 एकूण प्रश्न : 20

✅Passing : 10

🔥 तुमचे मार्क तुम्हाला लगेच समजतील.

 

1 / 20

पार्श्व खडकांवर होणारा विरंजक परिणाम व वनस्पती घनतेमध्ये होणान्या बदलांमुळे उष्णजलीय संक्रमणाने रूपांतरीत खडक हे अवकाशिय छायाचित्रात कोणत्या माध्यमातून बदलेले दिसतात ?

(1) छायाचित्राची रंगछटा व पोत (2) खडकांचा रंग (3) छायाचित्राची रंगछटा (4) छायाचित्राची पोत

2 / 20

कोणत्या तारखेस कार्टोसॅट 2E हा उपग्रह लाँच झाला ?

(1) 27 जानेवारी 2017 (2) 23 जून 2017 (3) 15 फेब्रुवारी 2017 (4) 14 एप्रिल 2017

3 / 20

विद्युत चुंबकीय वर्णक्रमाचे दृश्यमान तरंगलांबी क्षेत्र खालीलपैकी कोणते आहे ?

(1) 0.4 ते 0.7pm (2) 3 A ते 0.3um (3) 0.3um ते 0.3 cm (4) 3 cm a 3 km

4 / 20

खालील पैकी कोणता डेटा रास्टर डेटा स्वरूपात नाही ?

(1) बी.एम.पी. (2) जी.आय.एफ. (3) .टी.आय.एफ.एफ. (4) एस.एच.पी.

5 / 20

उष्ण व गैरउष्ण तरंगलांबी वेगळ्या करण्यासाठी कशाचा उपयोग होतो ?

(1) तरंगलांबी गाळणी (2) त्रिकोणाकार लोलक (प्रिझम) (3) डायक्रोईक ग्रेटिंग (द्विवर्णी जालक) (4) प्रिझम व डायक्रोईक ग्रेटिंग (द्विवर्णी जालक)

6 / 20

सिंचन आयोगाने 1972 मध्ये अंदाज केलेला एकूण भूगर्भातील पाणी प्रवाह ---------हा होय.

(1) 40.00 दशलक्ष हेक्टर मीटर (2) 67.00 दशलक्ष हेक्टर मीटर (3) 45.00 दशलक्ष हेक्टर मीटर (4) 65.00 दशलक्ष हेक्टर मीटर

7 / 20

भारतात मृदा संधारण संशोधनाची सुरुवात 1923 साली---------. येथे कोरडवाहू शेती योजनेची स्थापना होऊन झाली.

(3) गुंटूर (आन्ध्र प्रदेश) (4) पंतनगर (उत्तराखंड) (1) मांजरी, पुणे (महाराष्ट्र) (2) धारवाड (कर्नाटक)

8 / 20

IWMI म्हणजे :

(1) आंतरराष्ट्रीय हवामान व्यवस्थापन संस्था (2) आंतरराष्ट्रीय तण व्यवस्थापन संस्था (3) आंतरराष्ट्रीय पाणी व्यवस्थापन संस्था (4) आंतरराष्ट्रीय वन्य जीव व्यवस्थापन संस्था

9 / 20

भात पिकात नैसर्गिक नत्र स्थिरीकरण करणारे निळे हिरवे शेवाळाचे कळ कोणते :

(1) सायनोफायटा (2) अॅनाबेना (3) क्लोरोफायटा (4) वरीलपैकी एकही नाही.

10 / 20

पाणलोट क्षेत्राची सिमा----------- या नावाने ओळखतात.

(1) भूमी विभाजक (2) सिंचन विभाजक (3) निचरा विभाजक (4) क्षेत्र विभाजक

11 / 20

जमिनीमध्ये रेती, पोयटा व चिकणमातीच्या सापेक्ष टक्केवारीस -------------म्हणतात.

(1) मृदेची संरचना (2) जमिनीचा पोत 2 3) जमिनीची सच्छिद्रता (4) मातीची घनता

12 / 20

ज्या ठिकाणी मातीत (जमिनीत ) तुलनात्मकदृष्ट्या पाणी झिरपत नाही आणि माती चिकणमाती प्रकारची असते त्या ठिकाणी नरम (कमी) उतारावरील जमिनी उदा. 8 टक्क्यांपेक्षा कमी उतार जास्त पर्जन्यमान ( 800 मि.मी. पेक्षा जास्त) त्याठिकाणी याची शिफारस करण्यात येते.

(1) समपातळी बांधबंदिस्ती (2) बेंच खाचरे (3) ढाळीचे बांध (4) ढाळीचे खाचरे

13 / 20

कोळसा खाणीमधून बाहेर पडणान्या आम्लयुक्त टाकाऊ द्रव्यामध्ये हा अत्यंत घातक प्रदुषक होय, जो पाणी जड होण्यास कारणीभूत ठरतो.

(1) हायड्रोक्लोरिक अॅसिड (2) सल्फ्युरिक अॅसिड (3 ) नायट्रीक अॅसिड (4) वरीलपैकी एकही नाही.

14 / 20

व्हर्टीसोल्स्ना साधारणपणे---------म्हणतात.

(1) काळी जमीन (2) तांबडी जमीन (3) गाळाची जमीन (4) सेंद्रिय जमीन

15 / 20

अमोनियाचे रूपांतर नायट्रेट रूपामध्ये होणाऱ्या सूक्ष्मजैव प्रक्रियेला---------------असे म्हणतात.

(1) नत्रीकरण (2) नत्र स्थिरीकरण (3) अमोनियाकरण (4) खनिजीकरण

16 / 20

तुषार सिंचन पद्धती विशेषतः कोणत्या जमिनीकरता योग्य आहे ?

(1) रेताड जमीन (2) चिकण मातीची जमीन (3) सेंद्रीय जमीन (4) पोयट्याची जमीन

17 / 20

----------------या दरम्यान असते तेंव्हा जास्तीत जास्त कोरड्या (शुष्क) पदार्थाचे 134. उत्पादन होते.

(1) 15 ते 20 ^°से.. (2) 20 ते 30°से. (3) 18 ते 24°से. (4) 22 ते 30 °से.

18 / 20

नाचणी / नागली पिकाच्या अवशेषापासून जमिनीमध्ये------------- किलो नत्र / हेक्टरी घातला जातो.

(1) 25 (2) 43 (3) 34 (4) यापैकी नाही

19 / 20

ढग बिजकरण तंत्रामध्ये कोणते रसायन वापरण्यात येते ?

(1) सोडीयम ऑक्साईड (2) कार्बन डाय ऑक्साईड (3) सिल्व्हर नायट्रेट (4) सिल्व्हर आयोडाईड

20 / 20

भारताच्या एकूण वार्षिक पर्जन्यमानाच्या किती प्रतिशत पाणी जमिनीत मुरते ?

(1) 7.51 टक्के (2) 8.56 टक्के (3) 9.52 टक्के (4) 1.00 टक्के

Your score is

The average score is 30%

Share This Quiz to Your Friends

Facebook 0%

Restart quiz

🎁 अजून फ्री Test सोडवण्यासाठी click करा.⤵️

🆕 WWW.MpscTest.com

⚡️ इतर सर्व टेस्ट सोडवण्यासाठी खालील Link वर क्लिक करा. ⤵️

मराठी व्याकरण सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

बुध्दीमत्ता सराव प्रश्न | Reasoning Practice Questions

सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Science Practice Questions

अंकगणित सराव प्रश्न | Math Practice Questions

इंग्रजी व्याकरण सराव प्रश्न | English Grammar Practice Questions

✅ आपल्या मित्रांना नक्की share करा.

तुम्हाला कोणतीही अडचणी आली तर आपल्या खालील दिलेल्या व्हाट्सअप नंबर वरती तुम्ही मेसेज करा. Chat Link – https://wa.me/+918181011002 जर तुम्हाला व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या ग्रुपला क्लिक करा आणि जॉईन करून घ्या म्हणजे भविष्यात तुम्हाला सर्व अभ्यासपूर्ण माहिती तुमच्या स्वतःच्या व्हाट्सअप ग्रुप वर मिळेल. Follow this link to join my WhatsApp group: https://chat.whatsapp.com/F2inms6vpvUCZlkztMBbB2?mode=wwt

————————————————————————————————————————————————————————————-

Police Bharti Online Form | Application Link – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Advertisement 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php Police Bharti Question Paper 2025 – https://www.mahapolice.gov.in/police-recruitment.php