ONGC Apprentice Recruitment 2025

ONGC अप्रेंटिस भरती 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 2623 जागा – ऑनलाईन अर्ज सुरू!

Spread the love

ONGC Apprentice Recruitment 2025 : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.

संस्था: तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ (ONGC)
पदाचे नाव: ट्रेड, डिप्लोमा व पदवीधर अप्रेंटिस
एकूण पदे: 2623
अर्जाची शेवटची तारीख: 🗓️ 06 नोव्हेंबर 2025
अर्ज पद्धत: ऑनलाईन

विभागनिहाय पदसंख्या

विभाग पदसंख्या
उत्तर विभाग 165
मुंबई विभाग 569
पश्चिम विभाग 856
पूर्व विभाग 458
दक्षिण विभाग 322
मध्य विभाग 253
एकूण 2623

शैक्षणिक पात्रता

1. ट्रेड अप्रेंटिस:
10वी / 12वी उत्तीर्ण किंवा ITI (खालील ट्रेडपैकी कोणत्याही ट्रेडमध्ये):

  • COPA, Draughtsman (Civil), Electrician, Electronics, Fitter, Instrument Mechanic, Machinist, Mechanic Motor Vehicle, Diesel Mechanic,

  • Medical Laboratory Technician (Cardiology / Pathology / Radiology),

  • Mechanic Refrigeration and Air Conditioning, Stenography (English), Surveyor, Welder.

2. पदवीधर अप्रेंटिस:
B.Com / B.A / B.B.A / B.Sc / B.E / B.Tech

3. डिप्लोमा अप्रेंटिस:
इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication / Electrical / Civil / Electronics / Instrumentation / Mechanical / Petroleum)

वयोमर्यादा (06 नोव्हेंबर 2025 रोजी):

  • किमान: 18 वर्षे

  • कमाल: 24 वर्षे
    सवलत:

  • SC/ST: 5 वर्षे

  • OBC: 3 वर्षे

मानधन (Stipend):

पदप्रकार मासिक मानधन
ट्रेड अप्रेंटिस ₹8,200 – ₹10,560
डिप्लोमा अप्रेंटिस ₹10,900
पदवीधर अप्रेंटिस ₹12,300

निवड प्रक्रिया:

परीक्षेतील गुणांवर आधारित गुणवत्तेनुसार (Merit List) निवड केली जाईल.
गुण समान असल्यास जास्त वयाच्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल.
आरक्षण भारत सरकारच्या धोरणानुसार लागू राहील.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

अर्ज पद्धत: ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 नोव्हेंबर 2025

परीक्षा फी: नाही (Free)

Important Links : ONGC Apprentice Recruitment 2025
जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज ट्रेड अप्रेंटिस: Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस: Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top