Skip to content
‘ऑन्कोमार्क’ – भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेले AI कर्करोग निदान टूल
November 29, 2025 11:45 AM
Oncomark – AI-based cancer diagnostic tool (India) :
- ‘ऑन्कोमार्क’ – भारतीय वैज्ञानिकांनी विकसित केलेले AI-आधारित कर्करोग निदान टूल.
- विकास संस्था – एस.एन. बोस नॅशनल सेंटर फॉर बेसिक सायन्सेस (SNBNCBS) व अशोका विद्यापीठ.
- उद्देश – कर्करोगाचे आण्विक पातळीवर विश्लेषण, अचूक निदान आणि वैयक्तिकृत उपचार (Precision Medicine).
ऑन्कोमार्कचे कार्य (Working Principle)
- मशीन लर्निंग फ्रेमवर्क – कर्करोगाशी संबंधित Hallmark-based Biological Programs ओळखते.
- प्रमुख हॉलमार्क्स →
- मेटास्टेसिस (Cancer Spread)
- Immune Evasion (रोगप्रतिकारक शक्ती चुकवणे)
- Genomic Instability (जीनोमिक अस्थिरता)
- Uncontrolled Proliferation (अनियंत्रित पेशी वाढ)
- टीएनएम स्टेजिंगपेक्षा अधिक प्रगत – कारण हे सेल्युलर व आण्विक वर्तन अनुसरून निदान करते.
- Personalized Treatment Strategy तयार करण्यास उपयुक्त.
ऑन्कोमार्कची प्रमुख वैशिष्ट्ये
- 3.1 million single cells, 14 प्रकारच्या कर्करोगांवर प्रशिक्षण.
- Synthetic Pseudo-biopsies – ट्यूमर प्रगतीचे गतिशील मॉडेलिंग करते.
- अंतर्गत चाचणी अचूकता → 99%+
- स्वतंत्र डेटासेट अचूकता → 96%+
- 20,000 रुग्णांच्या नमुन्यांवरून प्रमाणित (8 प्रमुख datasets).
- Tumor Hallmark Activity Mapping – ट्यूमरची प्रगती दृश्यरूपात दाखवते.
महत्व (UPSC Relevance) : Oncomark – AI-based cancer diagnostic tool (India)
- भारताच्या Precision Oncology / Precision Medicine क्षेत्रातील मोठी प्रगती.
- भारतातील AI-आधारित कर्करोग निदान व उपचार मॉडेलचे आंतरराष्ट्रीय स्तरावर योगदान.
- Early Detection, Aggressiveness Prediction आणि Drug Response Analysis मध्ये उपयुक्त.