Oil India Recruitment 2025 ऑइल इंडिया लि.मध्ये विविध पदांसाठी भरती घेण्यात आली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करावा लागणार आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (11:59 PM) आहे.
एकूण रिक्त जागा : 262
रिक्त पदाचे नाव आणि पदसंख्या :
पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
1 | बॉयलर अटेंडंट (सेकंड क्लास) | 14 |
2 | ऑपरेटर – सिक्युरिटी ग्रेड III (कॉन्स्टेबल/एक्स-सर्व्हिसमन बॅकग्राउंड) | 44 |
3 | ज्युनियर टेक्निकल फायरमन | 51 |
4 | पब्लिक हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर | 02 |
5 | बॉईलर अटेंडंट (फर्स्ट क्लास) | 14 |
6 | नर्स (ग्रेड V) | 01 |
7 | हिंदी ट्रान्सलेटर | 01 |
8 | केमिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 04 |
9 | सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट | 11 |
10 | कॉम्प्युटर इंजिनिअरिंग असिस्टंट | 02 |
11 | इन्स्ट्रुमेंटेशन इंजिनिअरिंग असिस्टंट | 25 |
12 | मेकॅनिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 62 |
13 | इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग असिस्टंट | 31 |
Total | 262 |
शैक्षणिक पात्रता:
पद क्र.1: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) सेकंड क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्र.2: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) 03 वर्षांचा पात्रताोत्तर पूर्णवेळ कामाचा अनुभव – सामान्य कर्तव्यात कॉन्स्टेबलच्या पदापेक्षा कमी किंवा राज्य पोलिस/राज्य सशस्त्र दल/संरक्षण/CAPF (BSF, CRPF, ITBP, CISF, इ.) मधील समकक्ष पदापेक्षा कमी नाही.
पद क्र.3: (i) 12वी उत्तीर्ण(HSC) (ii) फायर & सेफ्टी डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सब ऑफिसर्स कोर्स (iii) अवजड वाहन चालक परवाना
पद क्र.4: (i) 12वी उत्तीर्ण (HSC) (ii) स्वच्छता निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा डिप्लोमा/
आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात प्रमाणपत्र किंवा स्वच्छता आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र किंवा सार्वजनिक आरोग्य स्वच्छता अभ्यासक्रमात डिप्लोमा/प्रमाणपत्र (iii) 01 वर्ष अनुभव
पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) 1st क्लास बॉईलर अटेंडंट प्रमाणपत्र
पद क्र.6: (i) B.Sc. (Nursing) (ii) 02 वर्षे अनुभव
पद क्र.7: (i) हिंदी /इंग्रजी पदवी (ii) हिंदी /इंग्रजी ट्रांसलेशन कोर्स (iii) संगणक अनुप्रयोगांमध्ये डिप्लोमा/प्रमाणपत्र (iv) 01 वर्ष अनुभव
पद क्र.8: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) कॉम्प्युटर इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.11: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electronics & Telecommunication /Electronics & Communication/Electronics and Instrumentation/ Instrumentation/ Instrumentation and Control Engineering)
पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (SSC) (ii) इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी, 18 ते 32 वर्षेपर्यंत {S.C/ST: 05 वर्षेपर्यंत सूट, O.B.C: 03 वर्षेपर्यंत सूट}
परीक्षा फी : जनरल/ओबीसी/ ₹200/- {S.C/S.T/E.W.S/P.W.D/Ex.SM: फी नाही}
पगार/ वित्त : 26,600/- 1,45,000/-
नोकरी ठिकाण: आसाम & अरुणाचल प्रदेश
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन (Online)
महत्त्वाच्या तारखा:
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 ऑगस्ट 2025 (11:59 PM)
परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अधिकृत संकेतस्थळ | cdn.digialm.com |
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लीक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लीक करा |