OICL Recruitment 2025: Oriental Insurance Company Limited Administrative Officer Recruitment for 300 Vacancies
OICL Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (OICL) मध्ये नवीन भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. या भरतीअंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज प्रक्रिया 03 डिसेंबर 2025 पासून सुरू होणार असून, अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 डिसेंबर 2025 निश्चित करण्यात आली आहे.
या भरतीद्वारे एकूण 300 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
एकूण रिक्त जागा : 300
पदाचे नाव व तपशील :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
|---|---|---|
| 1 | अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (जनरलिस्ट) | 285 |
| 2 | अॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर (हिंदी राजभाषा) | 15 |
| Total | 300 |
शैक्षणिक पात्रता :
- पद क्र.1: कोणत्याही शाखेतील पदवी / पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST साठी 55% गुण).
- पद क्र.2: इंग्रजी विषयासह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी किमान 60% गुणांसह (SC/ST साठी 55% गुण).
वयोमर्यादा :
- 30 नोव्हेंबर 2025 रोजी उमेदवाराचे वय 21 ते 30 वर्षे असावे.
(SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट)
परीक्षा फी :
- General / OBC / EWS: ₹850/-
- SC / ST / PWD / ExSM: ₹100/-
पगार :
- Rs. 50925-2500(14)-85925-2710(4)-96765/-
नोकरी ठिकाण :
- संपूर्ण भारत
अर्ज करण्याची पद्धत :
- ऑनलाईन
महत्वाच्या तारखा :
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2025
- पूर्व परीक्षा: 10 जानेवारी 2026
- मुख्य परीक्षा: 28 फेब्रुवारी 2026
अधिक माहिती :
- अधिकृत संकेतस्थळ
www.orientalinsurance.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी
येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी
येथे क्लीक करा
ही भरती पदवीधर उमेदवारांसाठी सरकारी क्षेत्रात करिअर करण्याची उत्तम संधी ठरू शकते.











