---Advertisement---

OICL Recruitment 2025: ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीमध्ये 300 पदांसाठी भरती सुरू

December 4, 2025 12:01 PM
OICL Recruitment 2025
---Advertisement---

OICL Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड मध्ये भरतीची जाहिरात निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविले जात आहे.
भरती संस्था: Oriental Insurance Company Ltd. (OICL)

एकूण जागा: 300

पदे व जागा

Administrative Officer (Generalist) – 285 जागा

Administrative Officer (Hindi Rajbhasha) – 15 जागा

शैक्षणिक पात्रता

Generalist (AO):

60% गुणांसह कोणतीही पदवी/पदव्युत्तर पदवी

SC/ST साठी 55% गुण

Hindi Rajbhasha (AO):

60% गुणांसह हिंदी पदव्युत्तर पदवी (इंग्रजी विषयासह)

SC/ST साठी 55% गुण

वयोमर्यादा (30 नोव्हेंबर 2025 रोजी)

21 – 30 वर्षे

SC/ST साठी सूट: 5 वर्षे

OBC साठी सूट: 3 वर्षे

परीक्षा फी

General/OBC/EWS: ₹850/-

SC/ST/PWD/ExSM: ₹100/-

पगार संरचना

Rs. 50925-2500(14)-85925-2710(4)-96765

अर्थ: बेसिक पे + इन्क्रिमेंट स्ट्रक्चर

नोकरी ठिकाण

संपूर्ण भारत

महत्त्वाच्या तारखा

ऑनलाईन अर्ज सुरू: 03 डिसेंबर 2025

अर्ज शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2025

Prelims परीक्षा: 10 जानेवारी 2026

Mains परीक्षा: 28 फेब्रुवारी 2026

अधिकृत संकेतस्थळ : OICL Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ www.orientalinsurance.org.in
भरतीची जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment