ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत 500 जागांसाठी भरती

Published on: 06/08/2025
OICL Assistant Bharti 2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

OICL Assistant Bharti 2025 : ओरिएंटल कंपनी लिमिटेड (Oriental Insurance Company Limited) मध्ये भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन (Online) पद्धतीने अर्ज करायच आहे . अर्ज करण्यासाठीची प्रक्रिया आज 2  August पासून सुरु झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख हि 17 August 2025 आहे.  एकूण रिक्त जागा : 500

पदाचे नाव आणि पदसंख्या :

पदाचे नाव पदसंख्या
सहाय्यक श्रेणी ३ 500

शैक्षणिक पात्रता : i) कोणत्याही शाखेतील पदवी (Any Graduate)

  1. ii) उमेदवाराने एसएससी/एचएससी/इंटरमीडिएट/पदवी स्तरावर इंग्रजी विषयांपैकी एक विषय म्हणून उत्तीर्ण झालेला असावा.

iii) उमेदवारांकडे 31 July 2025 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी किमान 21 ते कमाल 30 वर्षे. सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल

परीक्षा फी :
सामान्य श्रेणी: रु. 850/-
S.C/S.T/दिव्यांग/माजी सैनिक: रु. 100/-

पगार : रुपये 22405-1305(1)-23710-1425(2)- 26560-1605(5)-34585-1855(2)-38295-2260(3)-45075-2345(2)- 49765-2500(5)-62265/-

निवड प्रक्रिया : OICL Assistant Bharti 2025
निवड प्रक्रियेत ऑनलाइन (online)चाचणी (प्राथमिक आणि मुख्य परीक्षा) असेल.

मुख्य (mains) परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीपूर्वी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी निवडले जाईल.

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (All India)
अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अर्ज सुरु होण्याची तारीख : 2 August 2025
प्रिलिम्स (Preliums) परीक्षेची तारीख : 07 Sep 2025
मुख्य (Mains) परीक्षेची तारीख : 28 ऑक्टोबर 2025

अधिकृत वेबसाईट
शॉर्ट जाहिरात येथे क्लीक करा
भरतीची सविस्तर जाहिरात येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

rELATED POST


Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Nunc imperdiet rhoncus arcu non aliquet. Sed tempor mauris a purus porttitor, ac convallis arcu venenatis. Donec lorem erat, ornare in augue at, pharetra cursus mauris.

pimpri chinchwad police bharti 2019 hall ticket

पोलीस भरती सराव टेस्ट = 29 | अंकगणित सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

India’s Largest Science Outreach Festival

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 – प्रमुख तथ्ये

११ वा भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव (IISF) 2025 — पंचकुला : India’s Largest Science Outreach ...

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat)

अमित शहा – बनास डेअरी बायो-CNG प्लांट उद्घाटन बनास डेअरी बायो-CNG प्रकल्प: श्वेत क्रांती 2.0 अंतर्गत सहकारी दुग्ध मॉडेलचा नवा टप्पा

Banas Dairy Bio-CNG Plant (Gujarat) :  केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी गुजरातमध्ये बनास डेअरीच्या बायो-CNG ...

India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service Delivery

ध्रुवा (DHRUVA): भारताची डिजिटल पत्ता क्रांती – Address-as-a-Service (AaaS) उपक्रम

ध्रुवा – मूलभूत माहिती : India’s Unified Digital Addressing System for Secure & Interoperable Service ...

police bharti maharashtra 2022

पोलीस भरती सराव टेस्ट = 28 | सामान्य ज्ञान सराव प्रश्न | Marathi Grammar Practice Questions

MISSION POLICE BHARTI PRACTICE TEST | सराव टेस्ट प्रश्न | Police Bharti Exam 2025 पोलीस ...

talathi bharti 2023 online form date

Talathi Bharti 2023: Online Form Date, Eligibility & Application Details

Talathi Bharti – महाराष्ट्र राज्य तलाठी मेगा भरती 2023 | Talathi Recruitment 2023 (Talathi Bharti ...

Leave a Comment