NPCIL Recruitment 2025: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि. मध्ये विविध 122 पदांसाठी भरती

Published on: 11/11/2025
NPCIL Recruitment 2025
Join WhatsApp
Join Now
Join Telegram
Join Now

NPCIL Recruitment 2025संस्था: न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (NPCIL)
भरती प्रकार: कायमस्वरूपी पदे (Central Govt. Undertaking)
एकूण पदसंख्या:  122

पदनिहाय तपशील

पद क्र. पदाचे नाव पदसंख्या
1 डेप्युटी मॅनेजर (HR) 31
2 डेप्युटी मॅनेजर (F&A) 48
3 डेप्युटी मॅनेजर (C&MM) 34
4 डेप्युटी मॅनेजर (Legal) 01
5 ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT) 08
Total 122

शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 – डेप्युटी मॅनेजर (HR):

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

    • MBA / पदव्युत्तर पदवी / डिप्लोमा (Management Studies) / MSW

पद क्र. 2 – डेप्युटी मॅनेजर (F&A):

  • 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी

    • MBA / PG Degree / Diploma (Finance/Management) / CA / CMA / CFA

पद क्र. 3 – डेप्युटी मॅनेजर (C&MM):

  • इंजिनिअरिंग पदवी

    • MBA / PG Degree / Diploma (Management Studies)

पद क्र. 4 – डेप्युटी मॅनेजर (Legal):

  • 60% गुणांसह LLB

    • किमान 3 वर्षांचा अनुभव

पद क्र. 5 – ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर (JHT):

  • हिंदी व इंग्रजी विषयासह पदव्युत्तर पदवी

    • ट्रान्सलेशन डिप्लोमा / 2 वर्षांचा अनुभव


🎯 वयोमर्यादा (Age Limit)

👉 27 नोव्हेंबर 2025 रोजी:

  • किमान वय: 18 वर्षे

  • कमाल वय: 30 वर्षे

  • सूट: SC/ST – 5 वर्षे | OBC – 3 वर्षे


💰 अर्ज फी (Application Fee)

वर्ग पद क्र. 1–4 पद क्र. 5
General/O.B.C/E.W.S ₹500/- ₹150/-
SC/ST/Ex.SM/PWD/महिला फी नाही फी नाही

वेतनश्रेणी (Pay Scale)

₹35,400/- ते ₹86,955/- + इतर भत्ते (DA, HRA, TA इ.)

इतर माहिती

  • नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

  • अर्ज पद्धत: ऑनलाईन

  • अर्जाची शेवटची तारीख:  27 नोव्हेंबर 2025 (सायं. 5:00 वाजेपर्यंत)

  • परीक्षेची तारीख: लवकरच जाहीर केली जाईल

महत्त्वाचे दुवे (Important Links) : NPCIL Recruitment 2025

अधिकृत संकेतस्थळ npcilcareers.co.in
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा

Leave a Comment