---Advertisement---

10वी + ITI उमेदवारांसाठी रेल्वेत भरती – 1763 अप्रेंटिस पदे

November 21, 2025 11:50 PM
उत्तर मध्य रेल्वे भरती 2025
---Advertisement---

उत्तर मध्य रेल्वे भरती 2025 : उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी मोठी भरती जाहीर झाली आहे. रेल्वेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी ही उत्तम संधी आहे. इच्छुक उमेदवारांना फक्त ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे.

 एकूण रिक्त जागा

  • एकूण पदे : 1763

  • पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

 शैक्षणिक पात्रता

  • 10वी उत्तीर्ण (किमान 50% गुणांसह)

  • तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI उत्तीर्ण असणे आवश्यक.

    • ट्रेड्स: Fitter, Welder (G&E), Armature Winder, Machinist, Carpenter/Wood Work, Technician, Electrician, Painter (General), Mechanic (DSL), Information & Communication Technology System Maintenance, Wireman.

 वयोमर्यादा (16 सप्टेंबर 2025 रोजी गणना)

  • किमान वय: 15 वर्षे

  • कमाल वय: 24 वर्षे

  • सवलत:

    • SC/ST: 5 वर्षे

    • OBC: 3 वर्षे

 अर्ज शुल्क

  • General/OBC: ₹100/-

  • SC/ST/PWD/महिला: शुल्क नाही

 नोकरीचे ठिकाण

  • उत्तर मध्य रेल्वे (North Central Railway)

 अर्ज प्रक्रिया

  • अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाईन

  • शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2025

 महत्वाच्या लिंक्स : उत्तर मध्य रेल्वे भरती 2025

जाहिरात (PDF) Click Here
Online अर्ज Apply Online
अधिकृत वेबसाइट Click Here

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment