Naval Dockyard Mumbai Recruitment 2025 : मुंबई नेव्हल डॉकयार्डने अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदासाठी मोठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी 08वी/10वी उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेडमध्ये ITI धारक उमेदवार अर्ज करू शकतात.
भरतीचे तपशील
एकूण जागा : 286
पदाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता
रिगर (Rigger) : 08वी उत्तीर्ण
फोर्जर & हीट ट्रीटर (Forger & Heat Treater) : 10वी उत्तीर्ण
इतर ट्रेडसाठी : संबंधित ट्रेडमध्ये ITI (जसे की Electrician, Fitter, Welder, Machinist, COPA, Diesel Mechanic इ.)
वयोमर्यादा
किमान वय : 14 वर्षे
अर्ज शुल्क
फी नाही
महत्वाच्या तारखा
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025
परीक्षा : ऑक्टोबर 2025
नोकरीचे ठिकाण
मुंबई
अर्ज करण्याची पद्धत : Naval Dockyard Mumbai Recruitment 2025
ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
अधिकृत संकेतस्थळ : https://applicationportal.in/
भरती जाहिरात पाहण्यासाठी : येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा