बृहन्मुंबई महानगरपालिकेअंतर्गत मुंबई अग्निशामक दलाच्या आस्थापनेवरील अग्निशामक या संवर्गातील विविध पदांसाठी सरळसेवेने भरती करण्यासाठी जाहिरात प्रकाशित झालेली आहे. हि भरती प्राक्रिया १३ जानेवारी २०२३ पासून ते ४ फेब्रुवारी २०२३ पर्यंत राबविण्यात येत आहे.
एकूण – 910 रिक्त जागा
पदाचे नाव : अग्निशामक
पात्रता : 12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास पाहिजे
वयाची अट :
आरक्षित उमेदवाराकरिता 20 to 30 वर्ष
सामान्य उमेदवार करीत 20 to 27 वर्ष
पगार : Rs 21,000/- to 70,000/-
शारीरिक पात्रता
उंची किमान 172 से.मी. (पुरुषांसाठी)
उंची किमान 162 से.मी. (महिलांसाठी),
छाती 81 से.मी. (साधारण), 86 से.मी. (फूगवून)
महिलांसाठी छातीची अट लागू नाही
अर्ज शुल्क
खुला राखीव प्रवर्ग – 944/-
मागासवर्गीय व आदुध/अनाथ – 590/-
भरती प्रक्रिया शुल्क ‘बृहन्मुंबई महानगरपालिका’ (Brihanmumbai Municipal Corporation) या नावाने मुंबईत देय असलेला (Payable at Mumbai) डिमांड ड्राफ्ट भरतीच्या वेळेस सादर करणे आवश्यक आहे.
भरतीसाठी हजर राहण्याची तारीख
१३ जानेवारी ते ४ फेब्रूवारी पर्यंत
उमेदवारांनी टक्केवारीनुसार भरतीसाठी दिलेल्या तारखेस हजर राहायचे आहे.
भरतीसाठी हजर राहावयाचे ठिकाण
लोकनेते गोपीनाथ मुंडे शक्ती मैदान (भावदेवी मैदान),जे. बी. सी. एन. शाळेच्या बाजूला, विनी गार्डन सोसायटी समोर, मंडपेश्वर, दहिसर (पश्चिम) मुंबई – 400103.
अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF