MPSC TESTtm
do practice crack exam

.

MPSC TESTtm
do practice crack exam

MPSC All Exam Material Available Here

Thursday, July 3, 2025

मध्य रेल्वेत 10वी उत्तीर्णांसाठी 2422 पदे रिक्त

मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती होणार आहे. यासाठी जाहिरात निघाली आहे. त्यानुसार तुम्हाला अर्ज करायचा असल्यास ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. लक्ष्यात राहू द्या अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जानेवारी 2023 आहे.

रिक्त पदे : 2422 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

विभागनिहाय पदसंख्या :
1 मुंबई 1659
2 भुसावळ 418
3 पुणे 152
4 नागपूर 114
5 सोलापूर 79

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स)

वयाची अट: 15 जानेवारी 2023 रोजी 15 ते 24 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

नोकरी ठिकाण: मध्य रेल्वे (महाराष्ट्र)
परीक्षा फी :  General/OBC: ₹100/- [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 15 जानेवारी 2023  (05:00 PM)

अधिसूचना वाचण्यासाठी : इथे क्लीक करा

Online अर्ज: Apply Online

 

Author Name

Hot this week

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

सराव प्रश्न भाग – 01 – महाराष्ट्राचा भूगोल

MPSC Practice Question Papers with Answers Pdf खाली "महाराष्ट्राचा...

महाराष्ट्र राज्य वीज वितरण (MSEB) कंपनीत विविध पदांच्या 300 जागांसाठी भरती

MahaVitaran Recruitment 2025 : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी...

Topics

पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे 66 जागांची भरती ; 80,000 पर्यंतचा पगार मिळेल

PCMC Recruitment 2025: पिंपरी चिंचवड महानगरपालिका येथे भरतीसाठी  जाहिरात...

Step-by-Step Guide to the MPSC Exam Process

Understanding MPSC: An Overview | MPSC समजून घेणे:...
spot_img

Related Articles

Popular Categories