Mahavitaran अंतर्गत पुणे येथे नवीन भरती १०वी उत्तीर्णांसाठी उत्तम संधी..

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, पुणे येथे भरती होणार आहे. पदानुसार पात्र उमेदवारांनी 6 जानेवारी 2023 पूर्वी आपला अर्ज करावा. लक्ष्यात असू द्या अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे.

एकूण : 37 पदे

भरण्यात येणारी पदे :
वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन)
तारतंत्री (वायरमन)

आवश्यक शैक्षणिक पात्रता :
०१) महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण माध्यमिक शिक्षण मंडळ यांचे १०+२ यामधील माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक व राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT) नवी दिल्ली शासकीय (मान्यताप्राप्त) औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून वीजतंत्री / तारतंत्री व्यवसायात उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

वय मर्यादा – ३० वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]

अर्ज करण्याची पद्धत – ऑनलाईन
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 6 जानेवारी 2023

अधिकृत वेबसाईट – www.mahadiscom.in

अधिसूचना (Notification) पाहण्यासाठी : येथे क्लीक करा

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

21,925FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles