महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे येथे भरती सुरु झाली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत पात्र उमेदवारांनी आपला अर्ज करावा. महाराष्ट्रातील सर्वात मोठी MSRTC भरती – 110 रिक्त पदे
पदसंख्या – 110 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता – बॅचलर ऑफ बिझनेस (बीई) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग इन इंजिनीअरिंग मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट कोर्स पास आवश्यक.
वयोमर्यादा – 16 ते 33 वर्षे
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – रु. 250/-
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
महाराष्ट्रातील सर्वात मोठी MSRTC भरती – 110 रिक्त पदे
जाहिरात पहा : PDF