महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे येथे भरती सुरु झाली असून यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. 20 फेब्रुवारी 2023 पर्यंत पात्र उमेदवारांनी आपला अर्ज करावा.
पदसंख्या – 110 जागा
पदाचे नाव – शिकाऊ उमेदवार
शैक्षणिक पात्रता – बॅचलर ऑफ बिझनेस (बीई) मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग इन इंजिनीअरिंग मेकॅनिकल/ऑटोमोबाईल इंजिनीअरिंग ग्रॅज्युएट कोर्स पास आवश्यक.
वयोमर्यादा – 16 ते 33 वर्षे
परीक्षा शुल्क : खुल्या प्रवर्गासाठी – रु. 500/-
मागासवर्गीय प्रवर्गासाठी – रु. 250/-
नोकरी ठिकाण – धुळे
अर्ज पाठविण्याचा पत्ता – विभागीय कार्यालय, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ, धुळे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 फेब्रुवारी 2023
जाहिरात पहा : PDF